दापोली एसटी बस आगार परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
(दापोली) दापोली एसटी बस आगार परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. २८ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी…
“मुंबई मटका” जुगाराचा खेळ; पाचल परिसरात ३५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध कारवाई
( राजापूर / तुषार पाचलकर ) राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात टपरीच्या आडोशाला बेकायदेशीररीत्या मुंबई मटका जुगाराचा खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाचल, पेठवाडी येथील ३५ वर्षीय…
मोठ्या शहरात ऑर्डर दिल्यानंतर 10 मिनिटांतच डिलिव्हरी बॉय आपल्या दारात कसा पोहोचतो
मुंबई, पुणे, बेंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये आपण एखादी वस्तू ऑनलाइन ऑर्डर केली की क्षणातच ती आपल्या दारात येते. काही प्लॅटफॉर्म तर किराणा, दूध, ब्रेड, स्नॅक्स, घरगुती वस्तू अशा अनेक वस्तू…
दुचाकीवरून घरी जाताना हृदयविकाराचा तीव्र झटका; बहुजन विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. नितीन तांबे यांचे निधन
(ठाणे / वृत्तसंस्था) ठाणे शहरातील बहुजन चळवळीत सक्रिय असलेले आणि ठाणे जिल्हा बहुजन विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. नितीन श्रीपत तांबे (वय 42) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.…
1 सप्टेंबरपासून देशात मोठे बदल; LPG, ITR आणि विमान प्रवासाशी संबंधित नियम जाणून घ्या, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) ऑगस्ट महिना संपत आला असून 1 सप्टेंबर 2026 पासून काही महत्त्वाचे नियम आणि प्रक्रिया बदलणार आहेत. यामध्ये भारतातून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी इमिग्रेशन प्रक्रिया सुलभ होणे, तर…
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण रखडले; केंद्राकडे 66.79% हिस्सा, पण नेमका पेच काय?
(मुंबई / वृत्तसंस्था) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (KRCL) भारतीय रेल्वेत प्रस्तावित विलीनीकरण अद्याप निश्चित झालेले नाही. कोकण रेल्वे पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची झाल्यानंतरच तिचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण शक्य होईल, असे…
केसांचा असा मिळतोय पैसा! कचरा समजून फेकू नका, किलोला हजारो रुपयांचा भाव; ‘ब्लॅक गोल्ड’ का म्हटलं जातं?
(मुंबई / वृत्तसंस्था) केस विंचरताना किंवा कटिंग केल्यानंतर गळणारे केस आपण सहजपणे कचऱ्यात टाकतो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, हेच टाकाऊ वाटणारे केस बाजारात हजारो रुपयांना विकले जातात? मानवी केसांची…
40 लाखांची लाच घेताना CGST चे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षक आणि मध्यस्थ अटकेत; 1.33 कोटींची रोकड-दागिने जप्त
(रायगड / वृत्तसंस्था) रायगड जिल्ह्यातील केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) विभागातील कथित लाचखोरीचा मोठा प्रकार केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) उघडकीस आणला आहे. दगड उत्खनन कंपनीशी संबंधित GST आणि रॉयल्टीचा…
‘पेंग्विन इंडिया’ने सोनिया गांधींचं आत्मचरित्र छापण्यास का नकार दिला? प्रकाशक बदलण्यामागे नेमकं कारण काय?
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या बहुप्रतीक्षित आत्मचरित्राबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्राचे भारतातील प्रकाशन करणाऱ्या पेंग्विन रँडम हाऊस…
शिक्षक भरतीच्या गुणवत्ता यादीत महिलांचा वरचष्मा; 13,119 उमेदवारांची शिफारस, 7,934 महिला
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, या यादीत महिला उमेदवारांनी स्पष्ट आघाडी घेतली आहे. पवित्र प्रणालीद्वारे राबविण्यात…

