दापोलीतील लाचखोर तलाठी श्रद्धा बंडेला पोलीस कोठडी
(दापोली /प्रतिनिधी) फेरफार नोंद करून तक्रारदाराच्या नावे सातबाराचा उतारा व फेरफारची प्रमाणित प्रत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना दापोलीतील नानटे सजाच्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रद्धा बालाजी…
‘देण्यांचा डोंगर आणि अनुदानाची अट’; करवाढीच्या उंबरठ्यावर रत्नागिरी नगरपालिका
(रत्नागिरी /प्रतिनिधी) आर्थिक ताणतणावाच्या कड्यावर उभी असलेली रत्नागिरी नगरपालिका आता नव्या पेचात सापडली आहे. सुमारे ३५ कोटी रुपयांच्या देण्यांचा डोंगर डोक्यावर असतानाच, १६ वा वित्त आयोग लागू केलेल्या जाचक अटींनी…
श्री देव जुना कालभैरव देवस्थानचा २ मार्चपासून शिमगा महोत्सव
( चिपळूण ) शहराचे ग्रामदैवत, श्री देव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शिमगा महोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण धार्मिक वातावरणात व शाही इतमामात फाल्गुन पौर्णिमा सोमवार दि. २ मार्च ते…
शिमगोत्सवासाठी जिल्हा सज्ज; २ मार्चला ३,७८६ ‘होम’ पेटणार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाची धामधूम जिल्ह्यात रंगू लागली असून, मुंबईसह परराज्यातील चाकरमानी मोठ्या संख्येने गावी दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर २ मार्च रोजी जिल्ह्यातील १८ पोलिस स्थानकांच्या हद्दीत…
महामार्गावरील बेफाम वेगाला ‘इंटरसेप्टर’ची लगाम
(रत्नागिरी /प्रतिनिधी) महामार्गावर भरधाव वेगाने आणि धोकादायक पद्धतीने वाहने चालवणाऱ्या बेशिस्त चालकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने कडक पावले उचलली आहेत. विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक रडार तंत्रज्ञानाने सज्ज ‘इंटरसेप्टर’ वाहने दाखल…
शिमगोत्सव पार्श्वभूमीवर इंधन साठ्याबाबत प्रशासन सतर्क
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकणातील प्रमुख लोकउत्सव मानल्या जाणाऱ्या ‘शिमगोत्सवा’च्या पार्श्वभूमीवर २२ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत मुंबईसह इतर शहरांतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आपल्या खासगी वाहनांनी कोकणात दाखल होत…
होळी-शिमग्यासाठी कोकण रेल्वे सज्ज; पनवेल–रत्नागिरी, दिवा–चिपळूण मार्गावर 6 अतिरिक्त ट्रेन
(मुंबई) होळी आणि शिमगा हा कोकणातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक मानला जातो. मराठी वर्षाच्या सांगतेच्या काळात साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी हजारो कोकणवासी आवर्जून गावी जातात. वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन…
मुंबई ते कोकण “समुद्री” प्रवासाला गती; रत्नागिरी आणि रायगड मार्गांवरही रो-रो सेवा
( मुंबई ) मुंबईहून कोकणात समुद्री मार्गाने प्रवास करण्याचे स्वप्न अखेर साकार होत आहे. बहुप्रतीक्षित एम2एम (Mumbai to Mandwa/M2M) रो-रो फेरी सेवेचा शुभारंभ 1 मार्च 2026 रोजी होणार आहे. सकाळी…
अनुभवी शिक्षकांवर टीईटीची सक्ती अन्यायकारक; विधान परिषदेत सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट सवाल
(मुंबई) मुंबई येथे सुरू असलेल्या विधानमंडळ अधिवेशनात पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षकांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या टीईटी परीक्षेवर तीव्र आक्षेप नोंदवला. 25 ते 30 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असलेल्या शिक्षकांवर टीईटी…
अवैध प्रवासी वाहतुकीवर 1 मार्चपासून राज्यभर कडक मोहीम; प्रवासी सुरक्षेसाठी परिवहन विभागाला स्पष्ट निर्देश
( मुंबई ) मुंबईसह राज्यभर वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा किंवा नियमानुसार परवानगी नसताना प्रवासी ने-आण करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा…

