पुण्यात भरदिवसा अपहरणाचा थरार; 18 वर्षीय युवकाची काही तासांतच सुखरूप सुटका
(पुणे) पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसर मंगळवारी दुपारी एका नामांकित व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचं भरदिवसा अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. मात्र, पोलिसांची तत्पर कारवाई…
आखाती युद्धसंकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील 164 नागरिकांची सुखरुप सुटका
( मुंबई ) पश्चिम आशिया आणि आखाती देशांमध्ये सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद संपूर्ण जगात उमटत असून, हवाई क्षेत्र…
सेरेब्रल पाल्सी व ब्रेन स्ट्रोक रुग्णांसाठी आशेचा किरण: ‘वासा कॉन्सेप्ट’द्वारे शेकडो रुग्णांना नवी दिशा
( मुंबई ) सेरेब्रल पाल्सी हा आजार जितका बालकांसाठी आव्हानात्मक असतो, तितकाच कठीण प्रवास त्यांच्या पालकांसाठीही असतो. आपल्या बाळाला साध्या हालचालींसाठीही झगडताना पाहणं, ही वेदना शब्दांत मांडता येत नाही. याच…
कोट्यवधींचे बसस्थानक… पण सुरक्षेला कुलूप; संगमेश्वरमध्ये प्रवाशांचा संताप
(संगमेश्वर / एजाज पटेल) महामार्गालगतचे मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे संगमेश्वर येथील एसटी बसस्थानक सध्या सुरक्षेअभावी चर्चेचा विषय ठरत आहे. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत प्रवाशांची सतत वर्दळ असलेल्या या…
दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा समारोप; ४ व ५ मार्चला पालशेत येथे भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
(गुहागर) दर्यावर्दी प्रतिष्ठान, पालशेत यांच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ४ व ५ मार्च २०२६ रोजी भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने…
१२ एप्रिल रोजी लाजुळ नरमे येथे जिल्हास्तरीय भव्य जलसा गीत गायन स्पर्धा
(विल्ये / अमित कांबळे) भीमशक्ती जलसा कला निकेतन, रत्नागिरी यांच्या माध्यमातून जलसा निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन वर्षाच्या शुभारंभानिमित्त “गीत बहार सप्तसुरांचा पर्व–१” या जिल्हास्तरीय भव्य जलसा गीत गायन स्पर्धा २०२६…
पुण्याच्या अद्विका सोनीला ५ तर अर्जुन नाईक ठरला ४ सुवर्णपदकाचा मानकरी !
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून यंदाच्या डेरवण यूथ गेम्समधील जलतरण स्पर्धेत पुणेच्या ब्ल्यू वॉटर स्पोर्ट्स अकॅडमीच्या अद्विका सोनी हीने ५ तर अर्जुन…
मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव ट्रकची सुरक्षा भिंतीला धडक; चालकाचा जागीच मृत्यू
(लांजा) मुंबई-गोवा महामार्गावर धनावडे शेती फार्मसमोर झालेल्या भीषण अपघातात मालवाहू ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, या प्रकरणी गुन्हा…
महामार्गाचे काम नागरिकांचेच जीव घेतेय! लांज्यात दुचाकी खडीवरून घसरून महिलेचा मृत्यू
(लांजा / प्रतिनिधी) तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील कुंभारवाडी परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा ठपका ठेवत संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…
शिमगा उत्सवात आमदार किरण (भैया) सामंतांचा भक्तिभाव; पारंपरिक पालखी नाचवत निर्माण केला उत्साह
( साखरपा / भरत माने ) कोकण आणि शिमगा यांचे नाते अतूट आहे. होळी उत्सवाला सुरुवात होताच चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे दाखल झाले असून संपूर्ण कोकणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले…

