कशेडी बोगद्यातून गणेशभक्तांचा प्रवास धोकादायक? छतावरून वाहनांवर पाणी, उपाययोजना निष्फळ ठरण्याचा दावा
आयआयटीच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करूनही समस्या कायम; निसरड्या रस्त्यामुळे अपघाताचा धोका
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ‘भाकरी’ पुन्हा फिरली! १० नव्या प्रवक्त्यांची घोषणा; जितेंद्र आव्हाडांसह कोणाला मिळाली संधी?
( मुंबई / वृत्तसंस्था ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचा निर्णय घेत पक्षाच्या नव्या १० प्रवक्त्यांची घोषणा केली आहे. आगामी राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका…
रत्नागिरी जिल्ह्यात ६१३ शेतकऱ्यांना मोफत ४११६ कलमे-रोपांचे वाटप; दापोलीतील नवभारत छात्रालय व अश्विनी ॲग्रो फार्मचा स्तुत्य उपक्रम
(संगमेश्वर / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी दापोलीतील नवभारत छात्रालय परिवार आणि अश्विनी ॲग्रो फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कलमे व रोपे वाटप उपक्रम राबविण्यात आला. दापोली,…
मगरीला भिडून आईचे प्राण वाचवणाऱ्या स्वर्णी पवारच्या शौर्य पुरस्कारासाठी प्रयत्न करणार : वनाधिकारी गिरीजा देसाई
(चिपळूण / प्रतिनिधी) आईवर अचानक मगरीने हल्ला केल्यानंतर प्रसंगावधान राखत अतुलनीय धाडस दाखवून आईचे प्राण वाचवणाऱ्या अवघ्या दहा वर्षांच्या स्वर्णी भूपेंद्र पवार हिच्या शौर्याची सर्व स्तरांतून दखल घेतली जात आहे.…
गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीचा धडाका! महेंद्र झापडेकरांच्या आक्रमक भूमिकेनंतर बांधकाम विभाग कामाला
(रत्नागिरी / वृत्तसंस्था) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते, वीजपुरवठा आणि एसटी बसफेऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत तीव्र चर्चा झाली. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीची गंभीर दखल घेत बांधकाम समितीचे सदस्य…
मालगुंड तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विलास राणे यांचा रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनकडून विशेष सन्मान
उत्कृष्ट आणि कौतुकास्पद कामगिरीची दखल; विशेष गौरवपत्र देऊन केला गौरव
कातळशिल्पे म्हणजे आदिमानवाच्या Visual Communication ची पहिली भाषा : सुधीर रिसबूड
(जाकादेवी / वार्ताहर) आदिमानवाने आपल्या विचारांची, अनुभवांची आणि सभोवतालच्या जगाची नोंद ज्या दृश्य माध्यमातून केली, त्या कातळशिल्पांकडे केवळ प्राचीन चित्रे म्हणून न पाहता मानवाच्या पहिल्या Visual Communication ची भाषा म्हणून…
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी खुशखबर! विशेष ट्रेनच्या फेऱ्यांना मुदतवाढ
(मुंबई / वृत्तसंस्था) गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती मागणी आणि सणासुदीच्या काळातील अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अहमदाबाद जंक्शन ते मंगळुरू जंक्शनदरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक…
रस्त्यावर बेशिस्त पार्किंग? आता थेट गुन्हा!
वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनचालकांविरोधात ४३ गुन्हे दाखल
एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक; बापलेक जखमी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) आबलोली ते जाकादेवी मार्गावर मांजरे बुडबुड्याचे पाणी येथे एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पिता-पुत्र जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (२८ ऑगस्ट) दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडला.…

