गुटखा तस्करीवर एलसीबीचा धडाका; 28.40 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन जणांना अटक
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीविरोधात जिल्हा पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने घेतलेल्या धडक कारवाईत तब्बल ₹28…
विरारमध्ये रात्री इमारतीचा भाग कोसळला; तिघांचा मृत्यू, १५-२० जण अडकल्याची भीती!
(पालघर) गणेशोत्सवाच्या उत्साहात विरारमध्ये मंगळवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. विरार (पूर्व) येथील विजयनगर, नारिंगी भागातील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत तीन जणांचा…
रत्नागिरीत डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी
(रत्नागिरी) शहरातील चर्मालयजवळ आज संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात मयूर घडशी (वय २१, रा. शिरगाव-तिवेंडेवाडी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्र ओंकार सनगरे (वय २२) गंभीर जखमी असून त्याला तातडीने…
भाजपा महिला मोर्चा नावडी गटाची मंगळागौर स्पर्धा उत्साहात संपन्न
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) भारतीय जनता पार्टी नावडी गटाच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्टा व नावडी जि. प. गटातील महिलांसाठी लोवले येथील शुभगंधा मंगल कार्यालयात मंगळागौरी स्पर्धा व खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे…
कर्ला बँक अपहार प्रकरण : शिपायाच्या घरातून दोन तोळ्यांचे दागिने जप्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतून तब्बल ५० लाखांचे सोन्याचे दागिने लांबवल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. संशयित आरोपी व बँकेचा शिपाई अमोल आत्माराम मोहिते (४२, रा.…
चिपळूण : तीन सहकारी सोसायट्यांमध्ये ५५ लाखांचा अपहार; सचिवाला अटक
( चिपळूण ) तालुक्यातील तीन सहकारी सेवा सोसायट्यांमध्ये तब्बल ५५ लाखांचा अपहार करणाऱ्या सचिवाला चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अटक झालेल्या सचिवाचे नाव…
रत्नागिरीत अडीच लाखांचा गांजा जप्त; लांजातील तरुणाला अटक
(रत्नागिरी) जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत २ लाख ४० हजार १०० रुपये किमतीचा…
शिरगावात मृतावस्थेत बिबट्याचा बछडा; वन विभागाचा तपास सुरू
(चिपळूण) तालुक्यातील शिरगाव येथे मंगळवारी (दि. २६) सकाळी बिबट्याचा एक बछडा मृत अवस्थेत आढळला. ही घटना अमोल साळुंखे यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनास्थळाची माहिती मिळताच साळुंखे…
मालगुंड तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विलास राणे यांची बिनविरोध निवड
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज (मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी) सरपंच सौ. श्वेता खेऊर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेत विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा…
चाकरमान्यांच्या इको कारला बसची जोरदार धडक, दोघे जखमी
(खेड) गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्यभरातून चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई–गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. दरम्यान, नातूनगर गावडेवाडी परिसरात दुपारी अपघात घडला. एमएच ०३ सीएस ९७१३…

