महावितरणचा वीजपुरवठा खंडित; मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात अडीच ते तीन तास ग्रामसभा
दळे ग्रामसभेत उकाड्यात ग्रामस्थांची गैरसोय; तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी जब्बार काझी यांची बिनविरोध निवड
आंबवली प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य मिरवणुकीसह उत्साहात सत्कार
(खेड / वार्ताहर) खेड तालुक्यातील आंबवली प्रभागातील चौथी, पाचवी, सातवी व आठवी शिष्यवृत्तीधारक तसेच पात्र विद्यार्थ्यांसह स्काऊट-गाईड बुलबुल सुवर्णबाण राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थिनींचा भव्य मिरवणूक काढून उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार…
कळझोंडी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी संदीप पवार यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड
(जाकादेवी / वार्ताहर) कळझोंडी ग्रामपंचायतीअंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक कार्यकर्ते संदीप लक्ष्मण पवार यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संदीप लक्ष्मण पवार हे सामाजिक कार्यकर्ते…
कोंडये तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सागर देसाई; सहाव्यांदा निवड होत ‘डबल हॅट्रिक’
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील कोंडये गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी श्री. सागर देसाई यांची पुन्हा एकदा सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीसह सागर देसाई यांनी तंटामुक्त…
शाळा रानपाट येथे ‘सायबर संस्कार, सायबर सुरक्षा व जबाबदारी’ उपक्रम उत्साहात
(गणपतीपुळे / वैभव पवार) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रानपाट आणि माजी विद्यार्थी संघ रानपाट यांच्या प्रयत्नातून ‘सायबर संस्कार, सायबर सुरक्षा व जबाबदारी’ या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘जय…
संगमेश्वर बाजारपेठ व महामार्गावरील अव्यवस्थित पार्किंगविरोधात पोलिसांची धडक कारवाई; तीन चालकांवर गुन्हे दाखल
( संगमेश्वर / एजाज पटेल ) संगमेश्वर शहर, बाजारपेठ तसेच मुख्य महामार्गावर सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या चालकांविरोधात संगमेश्वर पोलिसांनी धडक कारवाई केली. ३० ऑगस्ट…
अंजणारी पुलावरील वळणावर कंटेनर पलटी; ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले
(लांजा/ प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पूल परिसरातील अवघड वळणावर कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कंटेनर दुभाजकावर आदळून पलटी झाला. शनिवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात…
प्रेयसीची हत्या; चारित्र्यावर संशयातून बॉयफ्रेंडने कोल्डड्रिंकमध्ये मिसळल्या विषारी डांबर गोळ्या
(मुंबई / वृत्तसंस्था) प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याच बॉयफ्रेंडने कोल्डड्रिंकमध्ये विषारी डांबर गोळ्या मिसळून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना चेंबूर परिसरात समोर आली आहे. विष्णुमाया असे मृत तरुणीचे नाव असून,…
नदीत बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; कुटुंबासोबत फिरायला आलेल्या भावंडांवर काळाचा घाला
(ठाणे / वृत्तसंस्था) भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी परिसरातील अकलोली येथे तानसा नदीपात्रात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने कुटुंबासोबत फिरण्यासाठी आलेल्या अरुण चौहान (वय १३) आणि आयुष…
दोन अल्पवयीन तरुणींना उडवले; नियंत्रण सुटून कार खड्ड्यात पलटी, पाच जखमी
(खेड / वार्ताहर) टाटा पंच मोटार (एमएच १२ टीवाय ४३८१) गोव्याच्या दिशेने जात होती. लवेल पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या दोन स्थानिक अल्पवयीन तरुणींना मोटारीने जोरदार धडक दिली.…

