प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार: मनसेनंतर नवी राजकीय वाटचाल, आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश
( मुंबई ) दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू आणि मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी आपली पुढील राजकीय दिशा निश्चित केली आहे. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रकाश महाजन आज, शुक्रवारी…
अवैध दारूवर छापा: बंद कपाटात कोट्यवधींची रोख रक्कम सापडल्याने खळबळ
(पुणे) कोंढवा परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला मोठा धक्का देणारी बाब समोर आली आहे. छाप्यादरम्यान एका ठिकाणी बंद कपाटाची तपासणी केली असता त्यात कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम सापडली.…
भारतीय लष्कराचे सोशल मीडिया धोरण बदलले: जवानांना ‘इन्स्टाग्राम’ फक्त पाहण्यासाठी, पोस्ट-लाईक-कॉमेंटवर बंदी
(नवी दिल्ली) भारतीय लष्कराने सोशल मीडियाच्या वापराबाबतचे धोरण बदलत जवान आणि अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. या नव्या नियमांनुसार, लष्करी कर्मचारी इन्स्टाग्रामचा वापर केवळ पाहण्यासाठी आणि देखरेखीपुरताच करू…
कॅब बुकिंग नियमात मोठा बदल: महिलांना महिला चालक निवडण्याचा पर्याय बंधनकारक
( नवी दिल्ली ) देशातील कॅब बुकिंग सेवा क्षेत्रात मोठा बदल करत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन ॲग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वे २०२५ मध्ये दुरुस्ती जाहीर केली आहे. या नव्या…
पुण्यातील दहशतवादी जुबेर हंगरगेकरचे अफगाणिस्तान–हाँगकाँग नेटवर्कशी थेट संबंध उघड; एटीएसकडून मोठा खुलासा
( पुणे ) कोंढवा परिसरातून अटक करण्यात आलेल्या दहशतवादी जुबेर हंगरगेकर याचे अफगाणिस्तान आणि हाँगकाँगमधील आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी थेट संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एटीएसच्या तपासात जुबेरच्या मोबाईलमधून…
आंबेनळी घाटात भीषण अपघात: कार १०० फूट दरीत कोसळली, सहा जण जखमी
(सातारा) महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला. प्रतापगडाकडे जात असताना टाटा नेक्सन कार रस्त्यावरील लोखंडी संरक्षक ग्रील तोडून सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन…
पूज्य सानेगुरुजी कथाकथन स्पर्धेत खेर्डी–चिंचघरी सती विद्यालयाची चमकदार कामगिरी
(चिपळूण) रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित पूज्य सानेगुरुजी जिल्हास्तरीय कथाकथन व वकृत्व स्पर्धा बुधवार, २४ डिसेंबर २०२५ रोजी कविता विनोद सराफ हायस्कूल,…
फुणगूसमध्ये हागणदारीमुक्ततेचा फलक! मात्र सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न कायम
(फुणगूस / एजाज पटेल) हागणदारीमुक्त गाव असल्याचा फलक अभिमानाने झळकवणारे फुणगूस गाव खाडीभागातील मध्यवर्ती व वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मात्र या गावातील मुख्य सार्वजनिक ठिकाणी आजतागायत एकही सार्वजनिक शौचालय…
एन.डी. स्टुडिओत कार्निव्हलला उत्साहात सुरुवात
(मुंबई) कर्जत–खालापूर येथील एन.डी. स्टुडिओत आयोजित कार्निव्हलला गुरुवारपासून उत्साहात सुरुवात झाली. विशेष मुलांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर कार्यक्रमाला भावनिक आणि आनंदी वातावरण तयार झाले. उद्घाटनानंतर अभिनेत्री कविता लाड यांच्या चित्रपट व…
संगमेश्वरमध्ये आज संध्याकाळी पुन्हा मोठी वाहतूक कोंडी; एकाच महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ताण, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप
(संगमेश्वर /एजाज पटेल) आज (गुरुवारी) संध्याकाळनंतर संगमेश्वर शहरात पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी झाली. दररोज नित्याची बनलेली ही समस्या आज मात्र कमालीची गंभीर ठरली. संपूर्ण वाहतूक कोंडी सोडवण्याची जबाबदारी अवघ्या…

