समाज परिवर्तनासाठी स्वामींची ऊर्जा घराघरात पोहोचवा : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
गुरुपीठात ४७५ गुरुचरित्र तर ३६०० नवनाथ पारायण उत्साहात
ओणी–पाचल रस्ता खड्डेमय: फक्त मलमपट्टी नको, कायमस्वरूपी उपाय हवा; पाचलवासीयांचा 17 सप्टेंबरला एल्गार
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील ओणी–पाचल–अनुस्कुरा मार्ग हा तालुक्यातील महत्त्वाचा संपर्कमार्ग. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून प्रवाशांचे अक्षरशः हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने…
चिपळूण अर्बन बँकला महाराष्ट्रातील “सर्वोत्कृष्ट बँक” पुरस्कार प्रदान
(चिपळूण) दि. चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूणला महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनतर्फे “सर्वोत्कृष्ट बँक” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता ₹३०० कोटी ते ₹५०० कोटी…
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेची सांगता
पीडित महिलांच्या मदतीसाठी कक्ष सुरू करणार - शिल्पाताई पटवर्धन
जैतापूरचा सुनिल करगुटकर झळकणार “फकीरियत” हिंदी चित्रपटात
(जैतापूर / राजन लाड) जैतापूरचा सुपुत्र आणि रंगभूमीवर आपली छाप सोडलेला सुनिल करगुटकर आता थेट बॉलिवूडच्या पडद्यावर झळकणार आहे. १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या "फकीरियत" या हिंदी चित्रपटात सुनिलची…
कसबा हायस्कूलच्या मुलींचा दमदार डाव; तालुकास्तरीय कबड्डीत उपविजेतेपदाचा मान
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, कोसुंब येथे नुकत्याच झालेल्या १७ वर्षे वयोगट तालुकास्तरीय…
रेल्वे स्टेशन ते साळवी स्टॉप : खड्ड्यांचा सर्विस रोड, जीव मुठीत धरून नागरिकांना करावा लागतोय रोजचा प्रवास
वाहनचालकांची परवड, ठेकेदार रवी इन्फ्रा कंपनीच्या कामाचा कहर
दापोली औद्योगिक क्षेत्र अखंडित वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्राचे काम 8 दिवसात मार्गी लावा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) दापोली औद्योगिक क्षेत्रात अखंडित वीज पुरवठा चालू ठेवण्यासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारण्याची कार्यवाही 8 दिवसात मार्गी लावा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा…
कावळ्यांची घटती संख्या; पितृपंधरवड्यातील परंपरेला धोका
(संगमेश्वर / एजाज पटेल) नेहेमी पावलापावलावर दिसणारे कावळे दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालले आहेत. कर्कश आवाजामुळे त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिले जाते. मात्र, पितृपंधरवड्याचे दिवस सुरू झाले की या पक्ष्यांचे महत्त्व अचानक वाढते.…

