आर्थिक वर्षअखेरीस वसुलीचा वेग वाढला; थकबाकीदारांवर सीलिंग आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा
(रत्नागिरी) रत्नागिरी नगर परिषद यांनी आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली मोहीम अधिक तीव्र केली असून, थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. कर भरण्याकडे…
गाडीच्या हट्टासाठी मुलाकडून वडिलांवर दांडक्याने हल्ला; झाडगावातील धक्कादायक प्रकार
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील झाडगाव परिसरात कौटुंबिक वादाने हिंसक वळण घेत मुलाने स्वतःच्या वडिलांवर लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावची जमीन विकून गाडी घेऊन द्यावी, या मागणीवरून…
उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना जनगणनेचे काम; हजेरी आणि प्रशिक्षण बंधनकारक, नाराजी वाढली
(मुंबई) यंदाच्या उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना विश्रांतीऐवजी सरकारी कामाचा ताण सहन करावा लागणार आहे. राज्यात होणाऱ्या डिजिटल जनगणनेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना प्रशिक्षणासाठी आणि प्रत्यक्ष कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे मे-जून महिन्यातील…
World Happiness Report 2026: आनंदी देशांची यादी जाहीर; भारताचा कितवा नंबर
जगातील सर्वात आनंदी देशांची बहुप्रतीक्षित यादी जाहीर झाली असून World Happiness Report 2026 नुसार Finland सलग नवव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. 19 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात…
13 वर्षे कोमात असलेल्या हरीश राणा प्रकरणाला भावूक वळण; एम्समध्ये व्हेंटिलेटर हटवला; 10 तज्ज्ञ डॉक्टरांचे निरीक्षण, कुटुंबीयांचे समुपदेशन
( नवी दिल्ली ) देशभरात चर्चेत असलेल्या हरीश राणा यांच्या प्रकरणाला आता अत्यंत भावूक वळण आले आहे. गेली १३ वर्षे कोमात राहून मृत्यूशी झुंज देणाऱ्या ३२ वर्षीय हरीश राणा यांच्या…
इराण मागे हटणार नाही, भारताने इराणच्या बाजूने उभे राहावे; रॉचे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांचे मोठे विधान
( नवी दिल्ली ) पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका काय असावी, यावर चर्चा सुरू असतानाच माजी ‘RAW’ प्रमुख ए. एस. दुलत यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. इराण…
सापाच्या विषाचा वापर NDPS कायद्यात बसत नाही; सुप्रीम कोर्टाकडून एल्विस यादवला दिलासा
(नवी दिल्ली) सुप्रीम कोर्टाने प्रसिद्ध यूट्यूबर एल्विस यादव (उर्फ सिद्धार्थ) याला मोठा दिलासा देत त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS) अंतर्गत सुरू असलेली फौजदारी कारवाई रद्द केली आहे. सापाचा दंश किंवा…
निवळी बौद्धवाडीचा रस्ता बंद करणाऱ्या अज्ञातावर अखेर गुन्हा दाखल; अज्ञाताचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील निवळी बौद्धवाडीकडे जाणारा रस्ता चिरे टाकून अडविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध अखेर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली…
मध्यपूर्वेत युद्ध तीव्र! इराणचे सौदी- कतारवर हल्ले; जागतिक तेल-गॅस पुरवठ्यावर अनिश्चितता, भारताची चिंता वाढली
(तेहरान) मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाने आता गंभीर वळण घेतले असून जागतिक ऊर्जा सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील असलुयेह शहरातील साउथ पार्स गॅस क्षेत्रावर हवाई हल्ले…
Instagram चे मोठे अपडेट! एका टॅपनं Reels थांबवा, तर व्हॉइस नोट्सना द्या AI इफेक्ट्स
Instagram ने आपल्या कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी दोन नवीन आणि उपयुक्त फीचर्स सादर केली आहेत. या अपडेटमुळे Reels पाहण्याचा आणि Direct Messages (DM) मधील संवादाचा अनुभव अधिक सोपा, स्मार्ट आणि मजेदार होणार…

