कै. रवींद्र कुळी स्मृती ऑव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेवर विलये इलेव्हनची मोहोर; २७व्या वर्षी स्पर्धेचा यशस्वी समारोप
(जैतापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील कोंढेतड येथे श्री गणेश क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित कै. रवींद्र कुळी स्मृती भव्य ऑव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना विलये इलेव्हन आणि एमसीसी दळे यांच्यात उत्साहात…
सेप्टिक टँकमध्ये गुदमरून तिघा कामगारांचा मृत्यू, वाचवायला गेलेले पाच जण गंभीर
(सांगली) सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर परिसरात एका खासगी कंपनीच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून तिघा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच वेळी अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी टँकमध्ये उतरलेल्या पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात…
सरस महोत्सव २०२५ : गणपतीपुळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय मदत कक्षास उत्स्फूर्त प्रतिसाद
(गणपतीपुळे / वैभव पवार) गणपतीपुळे येथे आयोजित सरस महोत्सव २०२५ दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने उभारण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षास नागरिकांचा व पर्यटकांचा मोठा प्रतिसाद लाभला. महोत्सवाच्या पाच दिवसांत १००…
भगवतीनगर चे माजी सरपंच कै. निवेंडकर गुरुजी यांची ०१ जानेवारी रोजी शोकसभा
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, आदर्श शिक्षक व समाजसेवक कै. निवेंडकर गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी शोकसभा आयोजित करण्यात आली…
चाफवलीत जंगलतोडीदरम्यान आदिवासी महिला 80 टक्के भाजली; आमदार भैय्या सामंत यांच्या ॲम्बुलन्समुळे तातडीचे उपचार
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथे पोटापाण्यासाठी जंगलतोडीचे काम करणारी एक आदिवासी महिला गंभीररीत्या भाजली असून तिच्या शरीराचा सुमारे 80 टक्के भाग जळाला आहे. ही घटना रविवार, 27…
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पमार्फत अंगणवाडी मदतनीस रिक्त पद; 8 जानेवारीपर्यंत अर्ज करा
(रत्नागिरी) एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 1 मार्फत शिरगाव ग्रामपंचायती मधील झाडगाव एमआयडीसी अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी मदतनीस रिक्त पद भरावयाचे आहे. तरी इच्छूक स्त्री स्थानिक उमेदवारांनी 8 जानेवारी…
दोरीने बांधलेले दरवाजे, सुंभाने बांधलेल्या पायऱ्या; 108 चा असुरक्षित प्रवास सुरूच, भयावह वास्तव उघड
जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्या केलेल्या दाव्याने आश्चर्य, 108 सेवेकडे आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
महामार्ग ठेकेदाराचा पाण्यावर घाला! ओझरखोलची पांडवकालीन विहीर गाळात गाडली, पाण्यासाठी ग्रामस्थांची जंगलात भटकंती
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल गावातील पांडवकालीन विहीर आजही पूर्णपणे आटलेली नाही. नैसर्गिक झरे आणि पावसाचे पाणी अजूनही या विहिरीत साचते. मात्र महामार्गाच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कामामुळे ही…
‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ नाटक नव्याने रंगभूमीवर…
(मुंबई) मराठी रंगभूमीवर प्रचंड गाजलेले 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' हे नाटक पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यासाठी रंगभूमीवर येत आहे. प्रा. मधुकर तोरडमल लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मंगळवार ३० डिसेंबर रोजी…
दर्पण पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार शरद मोरे यांना जाहीर
( राजापूर / तुषार पाचलकर ) दर्पण वृत्तपत्र आणि हिंदी मराठी पत्रकार संघटना (आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त ) यांच्या वतीने दर्पण पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार दै. रत्नागिरी टाइम्स मुक्त प्रतिनिधी शरद…

