महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला तडे; अनेक शहरांत स्वबळावर लढण्याचा निर्णय
( मुंबई ) राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी महायुतीला मोठे धक्के बसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जागावाटपावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे राज्यात तब्बल…
दापोलीत दुकानासमोरून स्प्लेंडर दुचाकी चोरीला; चोर सीसीटीव्हीत कैद
( दापोली ) दापोली शहरातील खुशी फॅशन हाऊससमोर (कामगार गल्ली) या दुकानासमोरून आज (मंगळवारी) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एक स्प्लेंडर दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. संबंधित दुचाकी ही खुशी…
चिपळूण : जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत २ वर्षांच्या समर्था साळवीचे दैदीप्यमान यश
(चिपळूण) रत्नागिरी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत अवघ्या २ वर्षे ३ महिन्यांच्या समर्था रुचिरा साईप्रसाद साळवी हिने पाच वर्षांखालील गटात द्वितीय क्रमांक पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रत्नागिरी जिल्हा जलतरण असोसिएशन…
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ५,२८३ कोटींचा संभाव्य वित्तपुरवठा आराखडा जाहीर; कृषी व MSME वर भर
(रत्नागिर) रत्नागिरी जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठक (डीसीसी) व जिल्हास्तरीय समीक्षा समिती बैठक (डीएलआरसी) सप्टेंबर समाप्त तिमाही बैठक काल दि. 29.12.2025 रोजी दुपारी 04.00 वाजता मा. जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या…
देवरूख येथे बँकांतर्फे निष्क्रिय ठेव रक्कम मोहिमेअंतर्गत शिबिराचे आयोजन
(रत्नागिरी) वित्तीय सेवा विभाग (DFS), वित्त मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार दिनांक 01.10.2025 ते 31.12.2025 या कालावधीत निष्क्रिय ठेव रक्कम (Unclaimed Deposits) विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने दिनांक…
प्रा.डॉ.आनंद आंबेकर यांना रत्नागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित
(रत्नागिरी) गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त रत्नागिरी येथे प्राध्यापक व बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे विभाग प्रमुख म्हणून काम करणारे डॉ.आनंद आंबेकर यांना रत्नागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील…
देवरुख महाविद्यालयात “मूलभूत विज्ञानातील प्रयोगशाळा कौशल्य” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
( देवरुख / प्रतिनिधी ) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, देवरुख येथील विद्यार्थ्यांसाठी “मूलभूत विज्ञानातील प्रयोगशाळा कौशल्ये” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन…
मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडपट्टीविरोधात जनआक्रोश; ११ जानेवारीला संगमेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन
(चिपळूण / प्रतिनिधी) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल १७ वर्षांपासून रखडलेले असताना, शासन, प्रशासन आणि ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे कोकणवासीयांचा संयम आता संपुष्टात आला आहे. वाढते अपघात, सततची वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य…
थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे येथे चोख पोलीस बंदोबस्त! मंदिर परिसर आणि समुद्र चौपाटीवर विशेष लक्ष केंद्रित
(वैभव पवार / गणपतीपुळे) जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे या पार्श्वभूमीवर जयगड…
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत रत्नागिरीतील ग्रामपंचायतींना आर्थिक बळ; ७६६ ग्रामपंचायतींसाठी १५.८२ कोटींचा अबंधित निधी मंजूर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सन २०२५–२६ या आर्थिक वर्षातील अबंधित निधीचा पहिला हप्ता राज्य शासनामार्फत वितरित करण्यात आला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ७६६…

