रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविले; उपचारादरम्यान ६० वर्षीय महिलेचा मृत्यू
(चिपळूण / वार्ताहर) प्रकृती गंभीर झाल्याने कामथे ग्रामीण रुग्णालयातून रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २५ ऑगस्ट रोजी रात्री घडली…
पिण्याच्या ग्लासात डासांच्या अळ्या; ढाब्याच्या स्वच्छतेचा ‘कचरा’ चव्हाट्यावर!
कळंबणीतील प्रकाराने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीकडे लक्ष
बंद बंगल्याचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा डल्ला; टीव्हीसह तांब्याची भांडी लंपास
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने खिडकीचे लोखंडी गज काढून बंगल्यात प्रवेश केला आणि टीव्हीसह तांब्याची भांडी व जुना टेपरेकॉर्डर असा सुमारे १७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास…
‘Rotary Rain Run – Say No to Drugs’ला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमेय धुळप, राज पालवकर ठरले मानकरी
( रत्नागिरी / वार्ताहर ) रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने ‘Rotary Rain Run – Say No to Drugs’ या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. अंमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश जनमानसात पोहोचविणे,…
गणेशोत्सवापूर्वी उड्डाणपुलावरून वाहतुकीची ‘उड्डाण’ भरारी?
(चिपळूण / प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे स्लॅबचे काम पूर्ण झाल्यानंतर आता जोडरस्त्यांच्या कामाला वेग आला आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या वाढत्या…
अनधिकृत खोक्यांवर नगरपंचायतीचा हातोडा; शिवाजी चौकाने घेतला मोकळा श्वास
(लांजा /प्रतिनिधी) लांजा शहरातील वर्दळीच्या लांजा-साटवली मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत खोक्यांविरोधात अखेर नगरपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी…
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे सामाजिक कार्य कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही; राजीव खांडेकर यांचे गौरवोद्गार
(ठाणे / वार्ताहर) पर्यावरण संवर्धन, रक्तदान, देहदान-अवयवदान, अपघातग्रस्तांना मदत यांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेले कार्य कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही, असे गौरवोद्गार ज्येष्ठ…
बाप्पाच्या प्रसादालाही महागाईची ‘कडू चव’!
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच महागाईने प्रसादाच्या ताटातही प्रवेश केला आहे. मिठाई तयार करण्यासाठी लागणारी साखर, दूध, तूप, खवा, मैदा, बेसन, सुकामेवा तसेच इंधनाच्या वाढलेल्या दरांचा थेट…
जूनपासून संगणक परिचालकांचे मानधन रखडले; तीन महिन्यांची थकबाकी तातडीने देण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी
(रत्नागिरी /प्रतिनिधी) ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध ऑनलाइन सेवा आणि प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळणाऱ्या संगणक परिचालकांच्या मानधनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जूनपासून मानधन रखडल्याने गणेशोत्सवाच्या तोंडावर आर्थिक अडचणींचा सामना करावा…
राज्यात सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार
(मुंबई / वृत्तसंस्था) राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.भरती प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर…

