सामाजिक जीवनभान येण्यासाठी शिबीर आवश्यक : प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर
(रत्नागिरी) गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त रत्नागिरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे केळये येथे आयोजित विशेष निवासी सात दिवशीय शिबिराचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमुख उपस्थित होते.…
रत्नागिरी एमआयडीसीच्या रस्त्यावर जीवघेण्या खड्ड्यांचा सापळा; अपघातांना खुले आमंत्रण
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील जे. के. फाईल ते गद्रे कंपनी या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर सध्या जीवघेण्या खड्ड्यांनी अक्षरशः कहर केला आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्याचे तळ्यासारखे स्वरूप निर्माण झाले…
लिहीण वाचण, त्या प्रमाणे कृती करणं हे लेखकाच काम : श्रीपाल सबनीस; प्रकाशन कट्ट्यावर आज २८ पुस्तकांचे प्रकाशन
जे. डी. पराडकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन; 'चपराक' ची पाच पुस्तके प्रकाशित
चिपळूण हायटेक बस स्थानकाचे काम एप्रिल अखेर पूर्ण होणार! नगराध्यक्षांकडून सुरू असलेल्या कामाची पाहणी; प्रवाशांच्या सुविधांवर भर
(चिपळूण / प्रतिनिधी) चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाच्या हायटेक बस स्थानकाचे काम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती ठेकेदार जयेश वाडकर यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सुरू…
निष्ठावान सेवेला शासनाची पावती: मनोहर ढाकणे यांची सहाय्यक पशुधन विकास अधिकारीपदी बढती
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेली अनेक वर्षे पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले मनोहर ढाकणे यांची नुकतीच सहाय्यक पशुधन विकास अधिकारीपदी बढती झाली आहे. त्यांच्या या बढतीबद्दल…
इंडो–नेपाळ आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीची सेजल गुरव भारताचे प्रतिनिधित्व करणार
(राजापूर / तुषार पाचलकर) ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान नेपाळ येथे होणाऱ्या इंडो नेपाळ आंतर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याची राजापूर तालुक्यातील सरस्वती मंदिर पाचल हायस्कुल…
सोशल मीडियातून लोककलेचा जागर; तरुणाई होतेय मराठी लोकपरंपरेची नवी वारसदार
(देवळे / प्रकाश चाळके) एकेकाळी सोशल मीडियात रमलेली तरुण पिढी लोककलेपासून दूर जात असल्याची चर्चा होती. मात्र सध्याचे वास्तव याला पूर्णतः छेद देणारे आहे. लोककलेचे सादरीकरण, अभ्यास आणि जतन यामध्ये…
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत मासू नं. १ शाळेचे यश
(गुहागर / सचिन कुळये) रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५–२६ नुकत्याच वरदान हायस्कूल, पालपेणे (ता. गुहागर) येथे पार पडल्या. या स्पर्धेत…
मिशन जीवन अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलाचा जेष्ठ नागरिकांसाठी मायेचा उपक्रम
१ जानेवारीला जन्मदिन असणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा अनोखा सामूहिक वाढदिवस
पोलीस वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी ते संभाजीनगर सायकल राईड; शिस्त, सेवाभावाचा सशक्त संदेश
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) नववर्षाच्या पहिल्याच शुभ सकाळी, गुरुवारी (दि. १ जानेवारी २०२६) ६५ व्या महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या औचित्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम…

