हातिवले टोलविरोधात राजापूर तालुका एकवटला; ‘टोल माफी द्या, अन्यथा आंदोलन’चा इशारा
(राजापूर / तुषार पाचलकर) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील हातिवले टोल सुरू करण्याच्या हालचालींविरोधात राजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वाहनचालक आणि शेतकरी एकवटले आहेत. स्थानिकांना संपूर्ण टोलमाफी द्यावी,…
वार्तांकन रोखण्यासाठी पत्रकारावर गुंडशाहीचा भ्याड प्रहार; १० ते १५ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल, जिल्हाभरातून तीव्र संताप
( विशेष /प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आंदोलनाचे वार्तांकन करत असताना दूरदर्शन प्रतिनिधी दिपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी अखेर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, १०…
माणुसकीचा आधारवड हरपला; फुणगूस आरोग्य केंद्राचे निवृत्त परिचर रवींद्र (बाळा) सुर्वे यांचे निधन
(संगमेश्वर / एजाज पटेल) ज्या हातांनी हजारो रुग्णांची निःस्वार्थ सेवा केली, ज्या आपुलकीच्या शब्दांनी अनेकांना जगण्याचा आधार दिला आणि ज्या हसऱ्या चेहऱ्याने प्रत्येक दुःखी मनाला दिलासा दिला, तो माणुसकीचा झरा…
हातखंबा-पाली गटाला मानाचा बहुमान : सुयोग कांबळे समाजकल्याण सभापतीपदी विराजमान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवड प्रक्रियेत हातखंबा-पाली जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुयोग कांबळे यांची समाजकल्याण सभापतीपदी निवड झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यात समाधानाची भावना व्यक्त होत आहे.…
राज्यस्तरीय अभिनयात अव्वल ठरलेल्या मिनार पाटील यांचा मालगुंडमध्ये भव्य सन्मान
‘अग्निपंख’मधील अभिनयाची दखल
जिल्हा परिषदेत नव्या कारभार्यांची एंट्री
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदासह विविध विषय समिती सभापती पदांच्या निवडणूक प्रक्रियेत बुधवारी राजकीय घडामोडींना वेग आला आणि अखेर सर्व नियुक्त्या बिनविरोध झाल्याने सत्ताधारी पक्षाने अनुभव व…
३१ मार्चपर्यंत यूडीआयडी-आधार लिंक सक्तीचे; अन्यथा दिव्यांगांचे अनुदान थांबणार
(रत्नागिरी /प्रतिनिधी) सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी युनिक डिसअॅबिलिटी आयडी (यूडीआयडी) कार्ड आधार क्रमांकाशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले असून, ई-केवायसी पूर्ण करण्याची…
चिपळूणमध्ये पत्रकार दीपक भागवत यांच्यावर हल्ला; दापोली पत्रकारांचा तीव्र निषेध
(दापोली) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर २५ मार्च रोजी झालेल्या हल्ल्याच्या घटनेने पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ दापोली तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र…
प्रेयसीसाठी पत्नीची निर्घृण हत्या; 6.70 लाखांची सुपारी देऊन ‘आत्महत्येचा’ बनाव, दीड वर्षांनी धक्कादायक सत्य उघडकीस
(मुंबई) साकीनाका परिसरातून समोर आलेल्या एका थरारक घटनेने मुंबई हादरली आहे. प्रेयसीसोबत संसार करण्यासाठी एका पतीने स्वतःच्या पत्नीच्या हत्येचा कट रचत 6.70 लाख रुपयांची सुपारी देऊन तिची निर्घृण हत्या केल्याचा…
भटक्या कुत्र्याचे नख लागल्याने रेबीज; 9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू
( पालघर ) नालासोपारा पश्चिम येथील एका हृदयद्रावक घटनेत 9 वर्षांच्या कशिश साहानी या चिमुकलीचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे. Rabies या जीवघेण्या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास किती गंभीर परिणाम होऊ शकतात,…

