३३ वर्षांच्या सेवेनंतर संजय मारळकर यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती
(लांजा / प्रतिनिधी) पोलीस विभागातील तब्बल ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर लांजा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय रामचंद्र मारळकर यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. गुरुवारी झालेल्या…
खेडमध्ये विसर्जनस्थळी दोघांवर कारवाई; मंडणगडमध्ये मद्यधुंद व्यक्ती ताब्यात, रत्नागिरीत मटका जुगार उधळला
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. खेड, मंडणगड, रत्नागिरी शहर आणि देवरूख पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन…
रत्नागिरीच्या पोलीस उपविभागाची धुरा आता आरंक्षा यादव यांच्याकडे; पदभार स्वीकारला
गुन्हेगारी नियंत्रणासह नागरिककेंद्री पोलिसिंगचे आव्हान
खंडाळा येथे प्रथमेश गावणकर यांच्या नूतनीकरण केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे ५ सप्टेंबरला उद्घाटन
(विल्ये / अमित कांबळे) सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गोपाळ गावणकर यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता खंडाळा येथे (स्वप्नपूर्ती हॉटेलजवळ) आयोजित करण्यात…
मालवण समुद्रात मासेमारीची पात उलटली; दोघांचा बुडून मृत्यू, २२ वर्षीय तरुण बचावला
(मालवण / वार्ताहर) किल्ले सिंधुदुर्गच्या मागील खडकाळ समुद्रात मासेमारीसाठी गेलेली ‘सागरिका’ ही पात मोठ्या लाटेच्या तडाख्याने उलटल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दांडी येथील मच्छीमार…
ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांचा ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान; संगमेश्वरमध्ये संगम ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सत्कार
(संगमेश्वर / एजाज पटेल) चैतन्य आर्ट, चिपळूण या नामांकित संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त तसेच पवित्र आषाढी वारी कार्यक्रमाचे औचित्य साधून संगमेश्वर येथील ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना नुकताच मानाचा ‘जीवन…
३ सप्टेंबरला रत्नागिरीत आरपीआय (आठवले) पक्षाची जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्य सभा
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी आणि सदस्यांची संयुक्त सभा गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी शहरातील…
चाफवलीच्या चाफनाथ मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारी भक्तांची मोठी गर्दी
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील पांडवकालीन, एकाच दगडात कोरलेल्या चाफनाथ मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली. यावेळी विठ्ठल-रखुमाई वारकरी संप्रदाय, चाफवली यांच्या वारकरी दिंडीमुळे मंदिर…
गुरुपूजनातून संगीत साधनेला नमन; आंदुर्लेत रंगला सुरेल संगीत महोत्सव
(जैतापूर / वार्ताहर) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत कलाकार तसेच नवोदित विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले येथे गुरुपूजन व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात…
जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच खोदाई; खडी पसरली, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्याची अक्षरशः वाट लावण्यात आली आहे. प्रवेशद्वारालगत सरळ रेषेत खोदाई करून त्यावर योग्य पद्धतीने भराव न केल्याने खडी माती वर…

