जिल्हास्तरिय कराटे स्पर्धेत २०० खेळाडू सहभागी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा कराटे असोसिएशनतर्फे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात…
दापोली तालुक्यात हृदयद्रावक घटना; विहिरीत पडून २८ वर्षीय तरुणीचा मृत्यू
(दापोली) तालुक्यातील गिम्हवणे उगवतवाडी येथे विहिरीत पडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. ५ जानेवारी) सकाळी उघडकीस आली. प्रीशा सुदेश वाडकर (वय २८, सध्या रा. गिम्हवणे उगवतवाडी) असे…
संगमेश्वरमध्ये मोबाईल टॉवर साहित्य चोरीचा पर्दाफाश पोलिसांच्या धाडसी कारवाईने दोन ताब्यात, दोन फरार
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील सप्तेश्वर रोडवरील आयडिया कंपनीच्या मोबाईल टॉवरवरून महागडे साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न संगमेश्वर पोलिसांनी वेळीच हाणून पाडत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. या घटनेमुळे परिसरात…
रत्नागिरी जिल्हा परिषदेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण उघड; तीन प्राथमिक शिक्षक निलंबित, ९० जणांची चौकशी सुरू
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा परिषदेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे आणि इतर भत्त्यांची कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी तीन प्राथमिक शिक्षकांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ…
चिपळूणचे माजी आमदार बापूसाहेब खेडेकर यांच्या पत्नी कुंदाताई खेडेकर यांचे निधन
( चिपळूण ) चिपळूणचे माजी आमदार बापूसाहेब खेडेकर यांच्या पत्नी श्रीमती कुंदाताई खेडेकर यांचे आज (मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी) श्री क्षेत्र वाराणसी येथे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या…
शाळेची किल्ली विद्यार्थ्यांच्या हाती; गुरुजी येण्याआधी मुलांकडूनच शाळा उघडण्याचा प्रकार
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगूस खाडी भागातील एका आदर्श शाळा पुरस्कारप्राप्त जिल्हा परिषद शाळेत सुरू असलेला धक्कादायक प्रकार सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. या शाळेची मुख्य किल्ली थेट विद्यार्थ्यांकडे…
बातमीचा इंपॅक्ट : रत्नागिरी MIDC मधील खड्ड्यांवर तातडीची मलमपट्टी, वाहनचालकांना दिलासा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील जे. के. फाईल ते गद्रे कंपनीदरम्यानच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधणारी बातमी प्रसिद्ध होताच संबंधित…
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; वयाच्या 81व्या वर्षी अखेरचा श्वास
(पुणे) पुण्याचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे आज पहाटे 3.30 वाजता निधन झाले. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली…
मिऱ्या–नागपूर महामार्गावर उनाड गुरांचा धोका; ठेकेदाराकडून सावधानतेचे फलक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मिऱ्या–नागपूर महामार्गावरील रत्नागिरी शहराच्या हद्दीत महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे वाहनचालकांची कसरत वाढली असतानाच, उनाड गुरांमुळे वारंवार अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. खड्डेमय रस्ता, उडणारी धूळ आणि रस्त्यावर…
बदलत्या हवामानात आंबा बागांचे संरक्षण : कृषी विभाग–कोकण कृषी विद्यापीठाची ऑनलाईन कार्यशाळा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) बदलत्या हवामानामुळे आंबा बागांवर कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कृषी विभाग व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा उत्पादकांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शनात्मक…

