चिपळूणमध्ये संशयित तरुण ताब्यात; चोरीची शक्यता असलेली मोटारसायकल जप्त, गुन्हा दाखल
(चिपळूण ) चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका परिसरात वाहतूक नियमन करत असताना पोलिसांनी एका संशयित तरुणाला मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. मोटारसायकलच्या मालकीबाबत समाधानकारक माहिती किंवा कागदपत्रे सादर न करू शकल्याने संबंधित…
राष्ट्रीय महामार्गांवरील मोबाईल नेटवर्क समस्यांवर NHAI गंभीर; DoT आणि ट्राय कडे हस्तक्षेपाची मागणी
(नवी दिल्ली) देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दूरसंचार विभाग (DoT) आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (TRAI) तातडीने हस्तक्षेप करण्याची…
सामान्य श्रेणी म्हणजे गुणवत्ता; आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय, भरती प्रक्रियेत मोठा बदल
(नवी दिल्ली) सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय दिला आहे. सामान्य किंवा खुली श्रेणी ही कोणत्याही जातीवर आधारित नसून केवळ गुणवत्तेवर आधारित असल्याचं न्यायालयाने स्पष्ट…
अग्निवीरांसाठी दिलासादायक निर्णय; चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून अभ्यासगटाची स्थापना
(मुंबई) केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेअंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना राज्याच्या शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. अग्निवीरांची…
काँग्रेसला मोठा धक्का; अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार भाजपमध्ये दाखल
(मुंबई) महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असताना भाजपमध्ये इनकमिंगचा सिलसिला वेगाने सुरू आहे. सध्या प्रचार सभांना वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि…
“बिग बॉस मराठी सीझन 6” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; रितेश देशमुख पुन्हा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत
(मुंबई) मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुपरस्टार रितेश देशमुख यांच्या दमदार उपस्थितीत बिग बॉस मराठी सीझन 6…
मुंबई महापालिका निवडणूकीत पुरुषांपेक्षा महिला उमेदवार अधिक; एकूण 1700 उमेदवार रिंगणात
(मुंबई) राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. 15 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत एक वेगळं आणि…
अस्तान नं. १ शाळेत अग्नीरहित स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन
(खेड) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा अस्तान नं.1, खेड ता.खेड जि.रत्नागिरी येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत अग्नीरहित स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.…
रिक्षा–टेम्पो ट्रॅव्हलर समोरासमोर धडक, ५ भाविकांचा मृत्यू, ९ जखमी
(अहिल्यानगर) अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी–शनी शिंगणापूर रोडवर मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास भीषण रस्ता अपघात झाला. शनी शिंगणापूर येथून दर्शन घेऊन नाशिकच्या घोटी इगतपुरीकडे माघारी जाणाऱ्या भाविकांच्या रिक्षाला, शिर्डीहून…
केंद्रीय शाळा तरवळ नंबर १ येथे विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा तरवळ नंबर १ येथे विद्यार्थ्यांचे मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक ५ जानेवारी रोजी करण्यात आले होते. जिजाऊ शैक्षणिक व…

