विजेता मोर्ये व विजय मोर्ये “इंडिया स्टार जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित
( रत्नागिरी ) रत्नागिरीची सुपुत्री व सामाजिक कार्यकर्ती विजेता विजय मोर्ये यांना मॉडेलिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच आदर्श युवा पदवीधारक सामाजिक कार्यकर्ती (MSW) म्हणून केलेल्या सामाजिक कार्याबद्दल इंडिया स्टार जीवन…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात कृषी क्षेत्रातील व्यवसायावर मार्गदर्शन कार्यक्रम
(चिपळूण) कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने २३ सप्टेंबर २०२५ रोजी कृषी क्षेत्रातील व्यवसायावर…
कोकणातील आंबा बागायतदारांचा आक्रोश; कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी रत्नागिरीत आंदोलन
(रत्नागिरी) कोकणातील हापूस आंबा बागायतदार शेतकरी २०१५ पासून निसर्गाच्या अवकृपेमुळे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सलग दुष्काळ, अवकाळी पाऊस, वादळे आणि कोरोनाकाळातील फटका यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले असतानाही शासनाने…
चिपळूण : गंधरेश्वर पुलावरून महिला बेपत्ता; आत्महत्येची भीती, पोलिसांचा तपास सुरू
( चिपळूण ) चिपळूणमध्ये गंधरेश्वर पुलावर एका महिलेच्या चप्पला व पर्स आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने नदीत उडी घेऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असावा, असा…
रत्नागिरी जिल्हा परिषदेत विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर समायोजन : राज्यातील पहिली जिल्हा परिषद
( रत्नागिरी ) रत्नागिरी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील 42 विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर समायोजन केले आहे. हा ऐतिहासिक निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व जिल्हा परिषदेच्या…
मेर्वी येथील श्री भगवती देवीचा नवरात्रोत्सव भक्तिभावात सुरू
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी भूतेवाडी येथे असलेल्या जागृत देवस्थान श्री भगवती देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानात दिनांक २२ सप्टेंबर २०२५…
विदेशी पक्ष्यांची चोरी करणारे आरोपी गजाआड; ११.२५ लाखांचे पक्षी जप्त
(रायगड) कर्जत तालुक्यातील मौजे टेंभरे-आंबीवली येथील रिवाईल्ड सॅच्यूरी अँड चॅरिटेबल ट्रस्टमधून विदेशी पक्ष्यांची चोरी प्रकरण पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना गजाआड केले आहे. या कारवाईत एकूण ११.२५ लाख रुपयांमूल्याचे जिवंत…
सणासुदीसाठी रेल्वेच्या 12,000 विशेष गाड्या, वंदे भारत स्लीपर आणि 20% प्रवासी सवलत
(मुंबई) सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने 12,000 विशेष गाड्या चालवण्याचा निर्धार केला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की, दिवाळी आणि छठ पूजा सणासाठी या विशेष गाड्या…
आयुष्मान भारत आणि महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत दुर्मिळ आजारांसाठी राखीव निधी लागू; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
(मुंबई) महाराष्ट्र मंत्रिमंडळाने महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांच्या दाव्यापोटी मिळणाऱ्या निधीचा विनियोग करण्यास मान्यता दिली आहे. या निधीचा उपयोग राज्य आरोग्य…
सर्व शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी समिती स्थापन – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा
(मुंबई) राज्यातील १०० टक्के अनुदानित शाळेतील शिक्षकांना शासनामार्फत वैद्यकीय प्रतिपूर्तीचा सध्या लाभ देण्यात येतो. यापुढे अंशदानित २० टक्के ते ८० टक्के अनुदानित शाळेतीलही सर्व शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ मिळावा, यासाठी…

