‘गदर’ फेम ५० वर्षीय अभिनेत्री “त्या” अभिनेत्यासोबत “वन नाइट स्टैंड”साठी तयार
बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल हीने ‘कहो ना... प्यार है’ आणि ‘गदर: एक प्रेम कथा’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली. सौंदर्य, अभिनय आणि मोहक व्यक्तिमत्वामुळे तिने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य…
धावत्या रेल्वेतून क्षेपणास्त्र डागता येणार; ‘अग्नि प्राइम’ची यशस्वी चाचणी
(नवी दिल्ली) भारताने गुरुवारी मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र अग्नि प्राइम ची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार ही चाचणी रेल्वे-आधारित मोबाइल लॉन्चरच्या माध्यमातून करण्यात आली आणि या क्षेपणास्त्राची प्रभावी पोहोच…
राज्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्तांसाठी केंद्राकडून मदतीची मागणी
(मुंबई) यंदा राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली असून विशेषत: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजला आहे. शेतपिकांचं प्रचंड नुकसान झाल्याने विरोधकांनी राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान,…
भारतात “ServiceNow University” सुरू; 2027 पर्यंत भारतात 1 दशलक्ष विद्यार्थ्यांना एआय कौशल्यात प्रशिक्षित करण्याचा संकल्प
(हैदराबाद) व्यवसाय परिवर्तनासाठी एआय प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्विसनाऊ (NYSE: NOW) ने गुरुवारी ‘सर्विसनाऊ युनिव्हर्सिटी’ लाँच केली. एआय-संचालित जगात निर्माण झालेल्या कौशल्य तफावतीला कमी करण्यासाठी हा नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्लॅटफॉर्म डिझाइन…
13 वर्षीय मुलीला लग्नासाठी भाग पाडत अॅसिड टाकून मारण्याची साधूची धमकी, पोक्सोखाली गुन्हा दाखल
(नाशिक) 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नासाठी भाग पाडत, नकार दिल्यास अंगावर अॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून साधूवेशातील बालकदास गुरु…
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त साडवली येथे जनजागृती रॅली, पथनाट्य आणि ‘मॉडेल फार्मसी’चे उद्घाटन
(देवरुख) जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त (World Pharmacist Day) साडवली येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाने विविध उपक्रमांचे उत्साहात आयोजन केले. महाविद्यालय आणि संगमेश्वर तालुका केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती…
शरीरात दिसणारे हे संकेत हाडे कमकुवत होत असल्याचे दर्शवतात!
वय वाढल्यावर हाडे कमजोर होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी आजकाल ही समस्या कमी वयाच्या लोकांमध्येही वाढताना दिसते. अस्वस्थ जीवनशैली, पोषणाची कमतरता आणि व्यायामाचा अभाव यामुळे हाडांची घनता कमी होते.…
चिपळूण: डी.बी.जे. महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक
(चिपळूण) मुंबई विद्यापीठ आयोजित ५८ व्या युथ फेस्टिवल स्पर्धेत चिपळूणच्या डि.बी.जे. महाविद्यालयाने अभिमानास्पद यश मिळवले आहे. पारंपरिक लोक वाद्यवृंद (Folk Orchestra) या प्रकारात महाविद्यालयाने गोल्ड मेडल पटकावले. मुंबई फोर्ट येथे…
रेल्वे प्रवासात बेशुद्ध अवस्थेतील प्रवाशाचा मृत्यू
(रत्नागिरी) सिंधुदुर्ग एक्स्प्रेसमध्ये आज (गुरुवारी, ता. २५) दुपारी सुमारे १ वाजता महेश रधुनाथ साळुंखे (वय ५५, रा. अशोकनगर, भांडूप-मुंबई) हे प्रवासादरम्यान बेशुद्ध अवस्थेत आढळले. रेल्वे पोलिसांनी त्वरित रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील…
नेवरे येथील ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू
(रत्नागिरी) तालुक्यातील नेवरे गावात आज गुरुवारी (ता. २५) दुपारी १२ वाजेच्या सुमारास दिवाकर बाळकृष्ण सुर्वे (वय ७०, रा. भंडारपुळे मुळ, नेवरे, रत्नागिरी) यांचा मृतदेह घराच्या बाहेर आढळला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

