शिवार आंबेरे पेजेवाडी येथे हनुमान जयंती उत्साहात; विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे पेजेवाडी येथे तरुण विकास मंडळाच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. आज दि. २ एप्रिल २०२६…
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या मार्गदर्शनातून ५ लाखांहून अधिक जण व्यसनमुक्त
(नाणीज) जगद्गुरु श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणा व अमूल्य मार्गदर्शनामुळे आजपर्यंत ५ लाखांहून अधिक लोकांनी व्यसनमुक्तीचा मार्ग स्वीकारला आहे. गेली ३५ वर्षे त्यांचे हे समाजोपयोगी कार्य अखंडपणे सुरू असून, त्याचा…
राजापूर : राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी किर्ती आयरे यांची निवड; स्वराज्य सरपंच सेवा संघातर्फे गौरव
(राजापूर / तुषार पाचलकर ) राजापूर तालुक्यातील मिळंद सावडाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच किर्ती योगेश आयरे यांची राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच सन्मान २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. स्वराज्य सरपंच सेवा संघ…
‘माझं गाव आरोग्य संपन्न’ अभियानाचा शुभारंभ; उत्कृष्ट गावांना ५ कोटींचे बक्षीस
(संगमेश्वर / एजाज पटेल) ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्य शासनाने ‘माझं गाव आरोग्य संपन्न’ हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. १ एप्रिलपासून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे…
रत्नागिरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य प्रबोधनी कार्यक्रम; थिबा बुद्ध विहारात विविध उपक्रमांचे आयोजन
(विल्ये /अमित कांबळे) रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती यांच्या विद्यमाने जागतिक विश्व विद्यापीठांनी विविध पदव्या देऊन विभूषित केलेले भारतीय जनसामान्यातील महामानव बोधीसत्व विश्वरत्न प.पू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती…
पांगरी-घोडवली सीमेवर शिकारीच्या तयारीत असलेले दोघे जेरबंद; देवरूख पोलिसांची धडाकेबाज कारवाई
(देवरूख) संगमेश्वर तालुक्यात देवरूख पोलिसांनी शिकारीच्या उद्देशाने बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पांगरी-घोडवली सीमेवर बुधवारी पहाटे गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून…
ढगाळ वातावरणामुळे उष्म्यात वाढ; उरलेल्या आंबा पिकावरही संकटाची छाया
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे उष्म्यात लक्षणीय वाढ झाली असून त्याचा परिणाम नागरिकांसह कृषी क्षेत्रावरही जाणवू लागला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने…
संगमेश्वरात भारतीय बौद्ध महासभेचा बौद्धाचार्य मार्गदर्शन मेळावा
( संगमेश्वर /प्रतिनिधी ) भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी अंतर्गत संस्कार विभागाच्या वतीने शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी संगमेश्वर येथील सम्यक सभागृहात बौद्धाचार्य मार्गदर्शन मेळावा व सनद नूतनीकरण…
काळबादेवी जि.प. शाळेला शिवसेना ठाकरे पक्षाकडून स्टँडिंग फॅनची भेट; ‘मंथन’ स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबवण्यात आला. वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन शाळेला ‘स्टँडिंग फॅन’ भेट…
राजनगर येथे भरधाव दुचाकीची धडक; परवान्याविना वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील राजनगर परिसरात भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीमुळे एका युवतीला दुखापत झाल्याची घटना समोर आली असून, परवान्याविना वाहन चालविणाऱ्या चालकाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल…

