ओणी-अणुस्कुरा घाटमार्गावरील १३ कि.मी.च्या रस्त्यासाठी ५ कोटीच्या निधीला शासनाची मंजुरी
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील अत्यंत महत्वाचा समजल्या जाणाऱ्या ओणी-अणुस्कुरा घाट मार्ग दुरूस्तीसाठी शासनाने मोठा दिलासा दिला असून या मार्गाच्या डांबरीकरणासाठी बजेटमधून सुमारे पाच कोटी रूपयांची मंजुरी देण्यात आली…
संगमेश्वरात भारतीय बौद्ध महासभेचा बौद्धाचार्य मार्गदर्शन मेळावा उत्साहात
( संगमेश्वर /प्रतिनिधी ) संगमेश्वर येथे भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा रत्नागिरी अंतर्गत संस्कार विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला बौद्धाचार्य मार्गदर्शन मेळावा आणि सनद नूतनीकरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.…
अर्जुना धरण प्रकल्पग्रस्तांना शौचालय अनुदानाचे धनादेश न मिळाल्याने संताप; नागरिकांची प्रशासनावर टीका
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील करक येथील अर्जुना धरण प्रकल्पांतर्गत प्रकल्पग्रस्त नागरिकांना शौचालय बांधणीसाठी रुपये १२,००० अनुदानाचे धनादेश शुक्रवारी (३ एप्रिल) वितरित करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात…
राजापूर ग्रामीण रुग्णालयात रक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटन; उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा लवकरच – आ. किरण सामंत
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत, तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न…
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ उत्साहात; ८१८ विद्यार्थ्यांना पदवी, शिक्षणातून समाजपरिवर्तनाचा संदेश
(रत्नागिरी) शिक्षणाने विषमता जाऊन समानता आली पाहिजे. शिक्षणामध्येच बदलाची ताकद आहे. समाज परिवर्तनाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पहा. विद्यार्थ्यांनी पालकांच्या त्याग आणि समर्पणाविषयी कृतज्ञता ठेवली पाहिजे. महाविद्यालय हे चारित्र्य घडविण्याचे केंद्र…
लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी ठाम
( मुंबई ) खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) पाठिंबा मिळाला आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेत त्यांच्या…
परशुराम घाटात मध्यरात्री भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी
(चिपळूण) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कार पलटी झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी…
मुंबई-गोवा महामार्गावर टँकर अपघात; केमिकल गळतीमुळे जगबुडी नदी दूषित
(खेड) मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे नाका येथील जगबुडी नदी पुलावर शनिवारी दुपारी सुमारे १.१३ वाजता केमिकल टँकरचा भीषण अपघात झाला. महाड येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतून निघालेला हा टँकर बेंगळुरूकडे…
लांज्यात कौटुंबिक वादाचे हिंसक रूप; सुनेचा ७५ वर्षीय सासूवर कोयत्याने हल्ला
(लांजा / प्रतिनिधी) तालुक्यातील बेरवली डाफलेवाडी येथे कौटुंबिक वादातून सुनेने आपल्या ७५ वर्षीय सासूवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सत्यवती सखाराम पवार या वृद्ध महिला…
आंबा घाटात जखमी अवस्थेत सापडलेल्या पाटणच्या तरुणाचा मृत्यू; अपघात, घातपात की अन्य कारण? तपासाची दिशा अनेक प्रश्नांकडे
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) आंबा घाट परिसरात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या सातारा जिल्ह्यातील एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने प्रकरणाभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटण तालुक्यातील सुधीर अर्जुन यादव (वय ३०, रा.…

