संविधान समजून घेतल्यास वैश्विक नागरिक होता येईल – ॲड.श्रीया आवले
(रत्नागिरी / वैभव पवार) भारताचे संविधान समजून घेतले आणि संविधानिक वागणूक ठेवली तर आपण वैश्विक नागरिक (ग्लोबल सिटीझन) होऊ शकतो असे मत ॲड.श्रीया आवले यांनी व्यक्त केले. नॅशनल युथ डे…
दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आई रस्त्यावर; संगमेश्वरात महामार्ग रोको आंदोलनाला धैर्याची धार
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात संगमेश्वर चौकात पुकारण्यात आलेल्या महामार्ग रोको आंदोलनात एका मातेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासह थेट रस्त्यावर बसून शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेकडे लक्ष…
नवनिर्माण मॅरेथॉनमध्ये ऋषभ दसम, राज धुळप, दीपाली शिंदे व गौरी कदम यांची विजयी मुसंडी
७०० हून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग; संगमेश्वरमध्ये क्रीडामय वातावरण
फाटक हायस्कूलचा ड्रॉईंग ग्रेड परीक्षेच्या १००% निकालाची परंपरा कायम
जान्हवी भुवड, अस्मि कानसे, तीर्था सागवेकर आणि अन्विक्षा भेलेकर चा राज्य गुणवत्ता यादीत समावेश; सहा विद्यार्थी पारितोषिकांचे मानकरी
सिनियर स्त्री-पुरुष गटाच्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद कराटे स्पर्धेची निवड चाचणी उत्साहात संपन्न
(रत्नागिरी) कराटे दो असोसिएशन महाराष्ट्र (KAM) यांच्या मान्यतेने होणाऱ्या राज्यस्तरीय सिनियर स्त्री-पुरुष कराटे अजिंक्यपद स्पर्धा 2025-26 साठी रत्नागिरी जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. कराटे…
पाली शाळा क्र.१ ची अवंतिका हट्टीहोली थाळीफेकमध्ये जिल्ह्यात द्वितीय
(पाली / वार्ताहर) यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या रत्नागिरी जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे संपन्न झाल्या आहेत. या स्पर्धेसाठी जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श विद्यामंदिर पाली क्र.१ शाळेची अष्टपैलू खेळाडू…
मार्लेश्वराचा वार्षिक यात्रौत्सवला सुरुवात; लाखो भक्ताची हजेरी
(देवळे / प्रकाश चाळके ) संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वर तीर्थक्षेत्राला (शिखर) वार्षिक यात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. यावर्षी हा यात्रौत्सव दि. ११ ते १७ जानेवारी…
नागपूर विधानभवनातील युवा संसद अधिवेशनात कोकणचे सुपुत्र सिद्धेश कोरगावकर यांची उल्लेखनीय कामगिरी
(राजापूर / तुषार पाचलकर) स्वराज यूथ फोरम, नागपूर यांच्या वतीने नागपूर विधानभवन येथे आयोजित युवा संसद अधिवेशनात मुंबईस्थित राजापूर तालुक्यातील सावडाव येथील सुपुत्र सिद्धेश कोरगावकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या…
लोकनेते शामरावजी पेजे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर
(गणपतीपुळे / वैभव पवार) लोकनेते शामरावजी पेजे यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत खुल्या गटातून…
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची राज्य निवडणूक आयोगाला मुदतवाढ
(नवी दिल्ली) राज्यातील महापालिका निवडणुकांनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच, या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिलासा देत…

