कांदळवनांची कत्तल: गेल्या 10 वर्षांचा तपशीलऑनलाईन जाहीर करा; मुंबई हायकोर्टाचा आदेश
(मुंबई) राज्यातील लोकोपयोगी प्रकल्पांसाठी गेल्या दहा वर्षांत किती तिवरांची (कांदळवनांची) कत्तल करण्यात आली, याचा सविस्तर तपशील वेब पोर्टलवर जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीआरझेड प्राधिकरण आणि पर्यावरण विभागाला दिले…
तिरुपती देवस्थानकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू; लाखो भाविकांनी घेतलं दर्शन
(कोल्हापूर) करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवात दरवर्षी तिरुमला तिरुपती देवस्थानकडून मानाचा शालू अर्पण करण्याची परंपरा आहे. यंदाही ही परंपरा कायम ठेवत सोमवारी तिरुपतीहून आलेला शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान…
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संकलक अभिनेत्री अलका कुबल यांचे भाऊ वसंत कुबल यांचे निधन
( मुंबई ) मराठी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ संकलक आणि अभिनेत्री अलका कुबल यांचे मोठे भाऊ वसंत कुबल यांचे वयाच्या ६५व्या वर्षी निधन झाले. गेल्या महिनाभरापासून…
देव्हारे येथे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन
(मंडणगड) देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे यांच्यावतीने स्वस्थ नारी, सशक्त परिवार या विशेष अभियानांतर्गत महिलांसाठी दि. २९ सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महिलांच्या सर्वांगीण आरोग्य…
तळेकांटे येथील चोरी प्रकरणाचा उलगडा – दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) तळेकांटे (ता. संगमेश्वर) येथील आंब्याच्या बागेत असलेल्या घराचे कुलूप तोडून तीन पाण्याचे पंप चोरणाऱ्या दोन चोरट्यांना संगमेश्वर पोलिसांनी गजाआड केले आहे. या कारवाईत चोरीस गेलेले दोन…
रत्नागिरी पोलीसांचा ‘मिशन शोध’ यशस्वी : दोन बेपत्ता इसमांचा मुंबईत शोध
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या व्यक्तींना शोधून काढण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने राबविलेल्या ‘मिशन शोध’ मोहिमेला यश मिळाले आहे. एकाच वेळी दोन बेपत्ता व्यक्तींचा मुंबईत शोध घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण…
अतिवृष्टीग्रस्तांना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा दिलासा : १० कोटींची मदत जाहीर
(मुंबई) महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत…
महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’ कार्यक्रम संपन्न! विजेसारख्या जोखमीच्या तांत्रिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव
(रत्नागिरी) महावितरणच्या रत्नागिरी परिमंडल कार्यालयात स्त्री शक्तीला समर्पित नवरात्र उत्सवानिमित्त ‘सन्मान सौदामिनींचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच (दि.२६) करण्यात आले. या कार्यक्रमातून महावितरणमध्ये कार्यरत महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित…
रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला, आधुनिक शेतीचे मार्गदर्शन; ‘महाविस्तार एआय ॲप’ शेतकऱ्यांचा सखा
(रत्नागिरी) कृषी विभागाने विकसित केलेले “महा विस्तार एआय अॕप” नुकतेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अॕपमुळे शेतीसंबंधी सर्व प्रकारची महत्त्वाची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. गुगल प्ले स्टोअर…
चित्रकार सारिका पांचाळ यांची देवीच्या रूपांची रंगछटा
(संगमेश्वर / प्रतिनिधी) नवरात्रीच्या पावन पर्वात देवीभक्तीचा उत्सव साजरा होत असताना संगमेश्वर तालुक्यातील सायले येथील तरुण चित्रकार सारिका पांचाळ यांनी आपल्या कुंचल्यातून देवीच्या विविध रूपांचे मनोहारी चित्रण साकारले आहे. मूळच्या…

