एसटीच्या रॅकवरील बॅगेतून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
(राजापूर/ रत्नागिरी) पुणे–राजापूर एसटी बसमधून प्रवास करत असताना महिलेने रॅकवर ठेवलेल्या बॅगेतून तब्बल २ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. २० सप्टेंबर…
दिव्यांगत्वावर मात करत गरुडाच्या वेशात गणपती विसर्जन मिरवणुकीत मारुती ढेपसे; इलेक्ट्रिक तीनचाकीवरून उत्साहात सहभाग
जिद्द, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा दिला संदेश
नाणीजधाममध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतले गणरायाचे दर्शन
(नाणीजधाम / वार्ताहर) राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील नाथांचे माहेर आश्रमात विराजमान झालेल्या गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या…
वाटद डिफेन्स क्लस्टरवर ग्रामस्थांचा एल्गार; ‘विकासाच्या नावाखाली कोकण उद्ध्वस्त करू नका’
हापूस-काजूच्या बागांपासून मासेमारी, पर्यटनापर्यंत सर्वच अर्थकारण धोक्यात येण्याचा ग्रामस्थांचा दावा; प्रकल्प रद्द करण्याची उद्योगमंत्र्यांकडे मागणी
राजीवडा समुद्रात महाकाय लाटेचा तडाखा; ‘ओशियन पर्ल’ बोट उलटली, आठ मच्छीमार बुडाले, मात्र अनर्थ टळला
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरीतील राजीवडा समुद्रात रविवारी सकाळी मोठा थरार झाला. लाईट हाऊस परिसरात मच्छीमारी करून राजीवडा जेटीकडे परतणाऱ्या ‘ओशियन पर्ल’ या मासेमारी नौकेला अचानक आलेल्या महाकाय लाटेचा तडाखा बसला.…
टाटा टिगोरला मिळणार नवी ओळख? ‘Tata Aeris’ नावाची चर्चा; २५ सप्टेंबरला लॉन्च होण्याची शक्यता
टाटा मोटर्स आपल्या कॉम्पॅक्ट सेडानमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सध्याची Tata Tigor नव्या स्वरूपात बाजारात आणताना कंपनी या मॉडेलला ‘Tata Aeris’ असे नवे नाव देऊ शकते, अशी…
मुंबई आयआयटीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी प्राध्यापकाविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा; तपास गुन्हे शाखेकडे
(मुंबई / वृत्तसंस्था) मुंबई आयआयटीतील २२ वर्षीय साहिल रवींद्र वाकोडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी आयआयटीच्या एका प्राध्यापकाविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात…
कृत्रिम विसर्जन तलावात वीज कशी उतरली? १९ वर्षीय रोहितचा मृत्यू; दोन गंभीर घटना
(मुंबई / वृत्तसंस्था) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गौरी-गणपती विसर्जन सुरू असताना मुंबईत विजेच्या धक्क्याच्या दोन गंभीर घटनांनी हळहळ व्यक्त होत आहे. जोगेश्वरी पूर्वेतील श्याम नगर तलावाजवळील कृत्रिम विसर्जन तलावात १९ वर्षीय रोहित…
गरबा महोत्सवात प्रवेशाचा नियम काय? मुस्लिमांच्या सहभागावर आयोजकांसह भाजप नेत्यांची भूमिका स्पष्ट
(मुंबई / वृत्तसंस्था) मुंबईतील बोरीवली परिसरात यंदा नवरात्रीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या मोठ्या गरबा महोत्सवाची तयारी सुरू असतानाच प्रवेशाच्या नियमांवरून चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः मुस्लिमांच्या सहभागाबाबत आयोजक आणि भाजप…
एसटीच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक व्होल्वो बस; खासगी आराम बससेवेला टक्कर देण्यासाठी महामंडळाची नवी सेवा
(मुंबई / वृत्तसंस्था) खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक वातानुकूलित व्होल्वो बस दाखल होणार आहेत. सुरक्षितता, आरामदायी…

