माडबन समुद्रकिनारी रात्री ‘अदृश्य राज’! वाळू माफियांचा खुलेआम धुडगूस; प्रशासन मात्र गाढ झोपेत?
(जैतापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील माडबन समुद्रकिनारा सध्या वाळू माफियांचा अड्डा बनला आहे की काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. रात्रीच्या अंधारात चार ते पाच संशयास्पद बोटी…
आई या राज्यस्तरीय काव्यसंग्रहाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
(देवळे / प्रकाश चाळके) सीता ट्रस्ट आहिल्या नगर, समर्थ फाउंडेशन पुणे आणि जिजाई बहुउद्देशीय सेवा संस्था कल्याण (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमांतर्गत नुकताच ‘आई’ हा काव्य महोत्सव साहित्य पुरस्कार…
शिक्षिका मृगया मोरे यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन
(लांजा) तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका मृगया मंगेश मोरे यांनी लिहिलेल्या पाच पुस्तकांचे प्रकाशन रत्नागिरी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. संपूर्ण शालेय व्यवस्थापन सांभाळून आणि विविध उपक्रम राबवून…
गावोगावी बैठकींचा धडाका, उमेदवार चाचपणीला वेग; प्रस्थापित पक्षांना आव्हान देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची रणनिती
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने रत्नागिरी तालुक्यात संघटनात्मक हालचालींना अधिक वेग दिला असून, जिल्हा महिला अध्यक्ष विरश्री बेटकर आणि तालुकाध्यक्ष राजेंद्र…
कुणबी सेवा संघ, दापोलीतर्फे पूज्य सामंत गुरूजी व सेवाव्रती शिंदे गुरूजी स्मृति मेळावा उत्साहात संपन्न
सेवाव्रती शिंदे गुरूजी स्मृति पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण
रत्नागिरी–सिंधुदुर्ग तलाठी संघटना, संगमेश्वरची बिनविरोध निवड, अध्यक्षपदी संदेश घाग; संगमेश्वर तालुक्यात सलग दुसऱ्यांदा नेतृत्वाची धुरा
(संगमेश्वर / एजाज पटेल) रत्नागिरी–सिंधुदुर्ग तलाठी संघटना, तालुका संगमेश्वर यांची सन २०२६ साठीची नवीन कार्यकारिणी शुक्रवार, ९ जानेवारी २०२६ रोजी बिनविरोध निवडली गेली. अत्यंत शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि ऐक्याच्या वातावरणात पार…
लोकनेते शामरावजी पेजे यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरीत भव्य ‘रेकॉर्ड डान्स’ स्पर्धेचे आयोजन
(वाटद खंडाळा / सचिन कुळये) कोकणचे लाडके नेतृत्व लोकनेते शामरावजी पेजे यांच्या १०९ व्या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यात भव्य जिल्हा परिषद गट मर्यादित ‘रेकॉर्ड डान्स’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
आंबा बागेतल्या वणव्यात जीवाची आहुती; नाखरे रामेश्वरवाडीत कामगाराचा होरपळून मृत्यू
(रत्नागिरी) तालुक्यातील नाखरे येथील रामेश्वरवाडी परिसरात आंबा बागेत लागलेल्या भीषण वणव्यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (११ जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. भरत दिगंबर धारगळकर (५५, मूळ…
मिशन फिनिक्स अंतर्गत रत्नागिरीत NDPS कारवाई
३० ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसह चौघे ताब्यात; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
लग्न झालेल्या पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या महिलेबाबत उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
(मुंबई) मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे की, पहिले लग्न अस्तित्वात असताना विवाहित पुरुषासोबत जाणीवपूर्वक संबंध ठेवणाऱ्या महिलेला ‘घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५’ (DV Act) अंतर्गत कोणताही…

