‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबविण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश
(मुंबई) मंत्रालयात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ (OTS) प्रभावीपणे…
कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता – मंत्री ॲड.आशिष शेलार
(मुंबई) कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत…
Vingroup कडून राज्यात ₹50,000 कोटींचा प्रकल्प; 24,700 रोजगारांची संधी
(मुंबई) महाराष्ट्राच्या शाश्वत आणि वेगवान विकासाला मोठी चालना देणारी ऐतिहासिक गुंतवणूक जाहीर झाली आहे. व्हिएतनाममधील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी Vingroup राज्यात सुमारे 6.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे ₹50,000 कोटींची गुंतवणूक…
“काम करा नाहीतर पद सोडा!” – एकनाथ शिंदेंचा नेत्यांना इशारा; पक्ष विस्ताराचे टार्गेट
(मुंबई) महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संघटनात्मक हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “काम करा, अन्यथा पद सोडा” असा कडक संदेश देत…
अमेरिका-इराण शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा नवा फॉर्म्युला; देशात LPG तुटवड्यावर उपाय
(नवी दिल्ली) देशभरात वाढलेल्या एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत गॅस पुरवठ्यासाठी नवा फॉर्म्युला लागू केला आहे. औद्योगिक उत्पादनावर परिणाम होऊ नये आणि आवश्यक क्षेत्रांना सतत पुरवठा मिळावा,…
नाशिक पुन्हा हादरले! नामांकित MNC मध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार; 9 गुन्हे दाखल, 6 आरोपी अटकेत
(नाशिक) शहरात आधीच गाजत असलेल्या अशोक खरात आणि रवींद्र एरंडे प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक, मानसिक अत्याचार…
संगमेश्वरला समर स्पेशल गाड्यांचा थांबा नाही; प्रवाशांमध्ये नाराजी
( संगमेश्वर ) गाडी क्रमांक 06013 / 06014 (थिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन – थिरुवनंतपुरम सेंट्रल) या समर स्पेशल गाड्यांना संगमेश्वर रेल्वे स्थानकावर थांबा न दिल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली…
दापोली–लाडघर मार्गावर भीषण अपघात; रिक्षा २० फूट दरीत कोसळली, तिघे जखमी
( दापोली ) दापोली तालुक्यातील दापोली–लाडघर मार्गावर आज (बुधवार, ८ एप्रिल) रोजी सकाळी भीषण अपघात घडला. चंद्रनगर उतार परिसरात एक रिक्षा सुमारे २० फूट खोल दरीत कोसळल्याने तिघेजण जखमी झाले.…
भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त 8 ते 14 एप्रिल ‘सामाजिक समता सप्ताह’
(रत्नागिरी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त 8 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सर्वांनी…
रत्नागिरीत रक्ताचा गंभीर तुटवडा; तातडीने रक्तदानासाठी मयुरेश्वर पाटील यांचे आवाहन
(रत्नागिरी) जिल्ह्यातील सरकारी तसेच खाजगी रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा साठा अत्यंत कमी झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. उपलब्ध साठा केवळ काही दिवसांपुरताच पुरेल, अशी स्थिती असून आपत्कालीन रुग्ण व शस्त्रक्रियांसाठी…

