गुहागर तालुक्यातील गोपाळगड किल्ला शासनाच्या ताब्यात घेण्याची मागणी; पंचायत समिती सभापतींचे पालकमंत्र्यांना निवेदन
(गुहागर / वार्ताहर) गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व व महसूल विभागाच्या नावे हस्तांतरित करून शासनाच्या ताब्यात घेण्याची मागणी पंचायत समिती गुहागरचे सभापती प्रवीण पोळेकर यांनी…
रत्नागिरी पोलिसांची अवैध शस्त्रांविरोधात धडक मोहीम; वर्पाषात पाच गुन्हे उघड, आठ आरोपींवर कारवाई
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच अवैध शस्त्रांच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले आहे. सन २०२६ मध्ये जिल्ह्यात…
जांभारी बॉम्बस्फोट प्रकरण : २९ जिवंत गावठी हातबॉम्ब ठेवणारा अज्ञात अजूनही फरार; पोलिसांसमोर मोठे आव्हान
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील वाटत-जांभारी फाटा परिसरात झालेल्या गावठी हातबॉम्ब स्फोटाच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असतानाच, हा जीवघेणा साठा नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवला होता, याचे गूढ अधिकच गडद बनले…
घर सुरक्षित करण्यासाठी झाडावर चढले, पण नियतीने हिरावला जीव; संगमेश्वरातील हृदयद्रावक घटना
(संगमेश्वर / एजाज पटेल) पावसाळ्यापूर्वी घर सुरक्षित राहावे, यासाठी घेतलेली काळजीच एका कुटुंबासाठी आयुष्यभराचे दुःख ठरली. संगमेश्वर तालुक्यातील धामणाकवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी अपघातात ५२ वर्षीय दिलीप बाळ्या धामणाक यांचा मृत्यू…
कोट्यवधींचे बसस्थानक, पण पिण्याच्या पाण्याचीही वानवा; संगमेश्वर एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबतचा गंभीर निष्काळजीपणा समोर आला असून, कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या इमारतीतही पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांमध्ये…
हर्णेतील घटनेनंतर शेकडो लोकं रस्त्यावर, टायर जाळले, नारेबाजी केली, महामार्ग रोखला; ५०० हून अधिक जणांवर गुन्हे
परिस्थितीवर पोलिस अधीक्षकांचे बारकाईने लक्ष; अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन
खाडीपट्ट्यातील आंबा बागांचे पंचनामे पूर्ण; मदतीसाठी अहवाल तालुका प्रशासनाकडे, बागायतदारांच्या आशा उंचावल्या
(संगमेश्वर / एजाज पटेल) वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या फुणगूस खाडीपट्ट्यातील आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अखेर सक्रिय झाली आहे. कोंडये, मांजरे, मेढे, डावखोल…
ड्रग्जविरोधी युद्धात रत्नागिरी पोलिसांची मोठी कामगिरी; वर्षात १७ गुन्हे उघड, २७ जण गजाआड
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने हाती घेतलेल्या ‘मिशन फिनिक्स’ या विशेष मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले असून, सन २०२६ मध्ये अमली पदार्थांविरोधातील कारवाईत…
शिवणेतील घरताबा वादाला अखेर पूर्णविराम; पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मध्यस्थीने महिलेकडे चाव्या सुपूर्द
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील शिवणे गावात घराच्या ताब्यावरून निर्माण झालेल्या वादाला अखेर तोडगा निघाला असून, संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मध्यस्थीने संबंधित घराच्या चाव्या महिलेच्या ताब्यात…
गणवेश खरेदीतील केंद्रीकरणाचा प्रस्ताव अखेर मागे; शाळा व्यवस्थापन समित्यांचे अधिकार कायम
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मोफत शालेय गणवेश योजनेच्या खरेदी प्रक्रियेसंदर्भात निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला असून, गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समित्यांकडे (एसएमसी)च कायम राहणार असल्याचे…

