आंगवली करकोटवाडीतील युवकांकडून मार्लेश्वर मंदिरात २३ वर्षांपासून अविरत महाप्रसाद सेवा
(देवळे / प्रकाश चाळके) आंगवली येथील श्री देव मार्लेश्वर मंदिरात दरवर्षी विविध स्थानिक व बाहेरील मंडळांकडून भक्तीभावाने सेवा उपक्रम राबवले जातात. कोणी फटाक्यांची आतषबाजी, कोणी रांगोळी, तर कोणी शंखनाद अशा…
संगमेश्वरात माणुसकीचा आदर्श: किमती मोबाईल प्रामाणिकपणे परत केला
(संगमेश्वर / एजाज पटेल) आजच्या स्वार्थ, ढोंगीपणा आणि फसवणुकीच्या काळातही प्रामाणिकपणा जिवंत आहे, हे संगमेश्वर तालुक्यात घडलेल्या एका घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. धामणी (पवारवाडी) येथील निकिता निलेश पवार…
चाफवली नं. 1 शाळेची ऐतिहासिक हॅट्ट्रिक: स्वरांगी कांबळेची इस्रो भेटीसाठी निवड
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, चाफवली नं. 1 येथील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु. स्वरांगी परेश कांबळे हिची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. या यशामुळे…
‘गरिबीला कंटाळून…’ निवळी येथे विहिरीत उडी मारून कष्टकरी कामगाराची आत्महत्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गालगत निवळी येथील रांबोळकरीन देवस्थानासमोर असलेल्या एका विहिरीत उडी मारून चाळीस वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. महेंद्र गोविंद सनगरे (वय ४०, रा.…
कळंबट सडेवाडी ‘शिववैभव चषक २०२६’ ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
( चिपळूण / निलेश कोकमकर ) चिपळूण तालुक्यातील कळंबट गावातील सडेवाडी येथील युवकांनी एकत्र येत मुंबईत प्रथमच आयोजित केलेली ‘शिववैभव चषक २०२६’ भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा रविवार, चर्चगेट येथील ओव्हल…
पाचल च्या श्री राम सेवक मंडळाच्या वतीने ध्वजस्तंभाचे भव्य अनावरण
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री राम सेवक मंडळ, पाचल यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या भव्य ध्वजस्तंभाचे अनावरण आज उत्साहात पार पडले. मकर…
श्री मार्लेश्वर यात्रेनिमित्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप
(देवरूख / प्रतिनिधी) श्री मार्लेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुरादपूर येथील समस्त शिंदे परिवार व ग्रामस्थांच्या वतीने भाविक यात्रेकरूंना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम हेमंत आत्माराम शिंदे व धनंजय आत्माराम शिंदे…
राजापूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी महेश शिवलकर यांची नियुक्ती अभिमानास्पद – मजीद पन्हळेकर
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी ज्येष्ठ पत्रकार श्री. महेश शिवलकर यांची नियुक्ती झाली असून ही राजापूर शहरासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे मजीद पन्हळेकर यांनी म्हटले आहे. कोणताही राजकीय…
अमली पदार्थ प्रकरणी त्या चार आरोपींना पोलिस कोठडी; मुंबई साखळीचा शोध सुरू
(रत्नागिरी /प्रतिनिधी) जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला आणखी एक यश मिळाले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हेरॉईनसदृश अमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे. तपासात हे अमली पदार्थ…
रत्नागिरीत मिनी मंत्रालयांच्या निवडणुकीची घोषणा; प्रशासनाची पुन्हा लगीनघाई
(रत्नागिरी / प्रतिनिधी) अखेर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि तथाकथित ‘मिनी मंत्रालयां’च्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, जिल्हा प्रशासनाची पुन्हा एकदा निवडणूक लगीनघाई सुरू होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांची…

