MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी माहिती समोर; अधिकाऱ्याने लॅपटॉप खाडीत फेकला, २९४ प्रश्नांचा डेटा पोलिसांच्या हाती
(मुंबई / वृत्तसंस्था) नीट पेपरफुटीनंतर राज्यभर चर्चेत आलेल्या MPSC परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील तपासाला वेग आला आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी गुन्हे शाखेने यापूर्वी तीन अधिकाऱ्यांसह सात जणांना अटक…
सुभाष चंद्रा यांना ‘मीडिया ट्रायल’चा सामना? NCLATमध्ये ६.५ कोटींच्या परतफेड योजनेवरून युक्तिवाद; पुढील सुनावणी ७ ऑक्टोबरला
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) एस्सेल ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. सुभाष चंद्रा यांच्या वतीने वरिष्ठ वकील सस्मित पात्रा यांनी बुधवारी नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलमध्ये (NCLAT) महत्त्वाचे युक्तिवाद केले. कोणताही…
दहीहंडीचा २० वर्षांचा जल्लोष यंदा नाही;आमदार रवी राणा ५० लाखांचा निधी गरजू आणि पीडित कुटुंबांना देणार
(अमरावती / वृत्तसंस्था) अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या वतीने गेली २०…
चिपळूणमध्ये सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच; मंडळ अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले
(चिपळूण / वार्ताहर) जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी रद्द केलेली फेरफार नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच घेताना चिपळूणचे मंडळ अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) यांना लाचलुचपत…
नंदाई सेवाभावी प्रतिष्ठानतर्फे गुणवंत व मान्यवरांचा विशेष प्रेरणादायी सत्कार
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील नंदाई प्रतिष्ठान हातखंबा या सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसह समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव कार्यक्रम रत्नागिरी ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक…
NCMC कार्ड सक्तीविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; रत्नागिरीत एसटी विभाग नियंत्रकांना निवेदन
(रत्नागिरी / वार्ताहर) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘NCMC’ (National Common Mobility Card) अनिवार्य केल्याने प्रवाशांना होत असलेल्या त्रासाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक…
मुंबई-गोवा महामार्गावर गंगातीठा येथे भीषण अपघात; दोन वाहनांची समोरासमोर धडक, प्रवासी जखमी
(राजापूर / वार्ताहर) मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील गंगातीठा परिसरात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांमधील प्रवासी जखमी झाले असून, त्यांना राजापूर ग्रामीण…
देवरुखच्या सृजन विज्ञान केंद्रात अद्ययावत अवकाशशास्त्र व तंत्रज्ञान संग्रहालय; ७ सप्टेंबरला आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन
(देवरुख / प्रतिनिधी) कोकणातील एकमेव सृजन विज्ञान केंद्र, देवरुख येथे अद्ययावत अवकाशशास्त्र आणि तंत्रज्ञान संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन सोमवार, ७ सप्टेंबर रोजी संगमेश्वर-चिपळूण मतदारसंघाचे आमदार श्री. शेखरजी…
जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतच आता स्वच्छतागृह
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छतागृह शोधण्यासाठी करावी लागणारी धावपळ आता थांबणार आहे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतच स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून,…
गोवा कराटे चॅम्पियनशिपमध्ये देवरूखच्या विघ्नेश राजापूरकरचे सुवर्णयश
(संगमेश्वर / एजाज पटेल) स्पर्धेत उतरल्यानंतर हार-जीतचा विचार न करता पूर्ण ताकदीने आणि निष्ठेने खेळणे हीच खरी खेळाडूवृत्ती असते, हे देवरूख येथील बालखेळाडू विघ्नेश रोहित राजापूरकर याने आपल्या कामगिरीतून सिद्ध…

