राजापूरच्या सौ. संजीवनी रायबागकर यांना राज्यस्तरीय उद्योगश्री पुरस्कार
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील तळवडे–पाचल येथील यशस्वी हॉटेल व्यावसायिका सौ. संजीवनी संजय रायबागकर यांना मंथन फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय उद्योगश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उद्योग क्षेत्रात…
निवृत्त महिला शिक्षिकेच्या निर्घृण खूनप्रकरणी आरोपीचा जामीन फेटाळला
ठोस पुरावे, गुन्ह्याची तीव्रता मांडत ॲड अनुपमा ठाकूर यांचा जोरदार युक्तिवाद
भीषण अपघातात तरुणी गंभीर जखमी; एका जीवनरक्षणासाठी मदतीचे कळकळीचे आवाहन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आयुष्य नुकतेच उलगडू लागलेल्या वयातच नियतीने कठोर परीक्षा घेतली आहे. लांजा तालुक्यातील आंजणारी येथील सौ. स्नेहल प्रतीक जोशी (बेहेरे) (वय २१) ही तरुणी मंगळवारी (ता. १३ जानेवारी…
रत्नागिरीच्या वैद्य निकिता कोळी यांना “आयुर्वेद विमेन्स लीडरशिप यूथ आयकॉन अवॉर्ड” प्रदान
( रत्नागिरी ) रत्नागिरी येथील आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य निकिता जे. कोळी यांना विश्वगुरु संवाद संस्थेच्या वतीने, १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात “आयुर्वेद महिला…
वरवडे खंडाळा मार्गावर दुचाकीवरून पडून वृद्धाचा मृत्यू
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील वरवडे खंडाळा मार्गावर आज (गुरुवार, दिनांक 15 जानेवारी) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या एका वृद्धाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. लोळू…
निवेंडी तळेकरवाडीतील बंद चिरेखाणीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला; माहिती असल्यास जयगड पोलिसांशी संपर्काचे आवाहन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी तळेकरवाडी येथील विजय पाटील यांच्या बंद असलेल्या चिरेखाणीत आज (गुरुवार, दिनांक 15 जानेवारी) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात पुरुष व्यक्तीचा…
कॉंग्रेसचे राजापूर तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांचा राजीनामा
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरुद्दीन सय्यद यांना पाठविलेल्या आपल्या राजीनामा…
वाटद शौचालय भ्रष्टाचार प्रकरणी तिरडी आंदोलनाचा इशारा
कारवाई न झाल्यास 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
महायुतीचा निर्णय झाला तर एकत्र, अन्यथा स्वबळावर लढू – दीपक नागले
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत राजापुरात शिवसेनेची स्पष्ट भूमिका
राजापूर: मिळंद येथे रिझर्व्ह बँक उपक्रमांतर्गत आर्थिक साक्षरता कार्यशाळा
स्वाधार फिनिक्सेस एनजीओकडून बँक योजना व डिजिटल फसवणूक प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन

