सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत शीळ शाळेचे घवघवीत यश; युग वाडकर तालुक्यात पाचवा
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, शीळ येथील विद्यार्थ्यांनी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा लौकिक उंचावला आहे. इयत्ता तिसरीतील कुमार युग गणेश वाडकर याने…
चिपळूण बसस्थानकातील दागिने चोरी उघड; २४ तासांत आरोपी महिला ताब्यात, १४ लाखांचे दागिने जप्त
(चिपळूण) शहरातील मुख्य बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत झालेल्या दागिने चोरीप्रकरणाचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणात एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, चोरीस गेलेले…
दोन लेकींच्या स्वप्नांचा आधार हरपला… जयगड दुर्घटनेत कष्टकरी बापाचा मृत्यू; नितोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
(संगमेश्वर / एजाज पटेल) समुद्राशी रोज दोन हात करत आपल्या संसाराचा गाडा ओढणारा आणि लेकींच्या डोळ्यांत मोठी स्वप्ने पाहणारा एक कष्टकरी बाप… आणि एका क्षणात सर्व काही संपवून टाकणारी नियतीची…
कुवारबाव येथे सकल हिंदू समाजातर्फे १८ ला विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन
(रत्नागिरी) शहराजवळील कुवारबाव व परिसरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत कुवारबाव येथील…
कौटुंबिक हिंसेवर मात; सुरभी वाडेकर बनल्या अनाथांची ‘माय’, वृद्धाश्रमात सेवेचा आदर्श
(रत्नागिरी) कौटुंबिक हिंसाचार आणि आपल्याच माणसांकडून नाकारले जाण्याच्या वेदनेतून बाहेर पडत, श्रीमती सुरभी संदीप वाडेकर यांनी आयुष्याला नवी दिशा दिली आहे. आज त्या ‘भाकर सेवा संस्था’च्या वृद्धाश्रमात आजी-आजोबांची माया जपणाऱ्या…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे येथे 135 वी जयंती कार्यक्रम
जागतिक स्तराच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही - पालकमंत्री डॉ. उदय सामंत. मंडणगड तालुक्यातून बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श निर्माण करु - महसूल राज्यमंत्री योगेश कदम
मयुरेश्वर पाटील यांच्याकडे रत्नागिरी तालुकाप्रमुख पदाची धुरा; शिवसेनेचा नवा संघटनात्मक चेहरा
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यात संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले असून, निष्ठावंत शिवसैनिक मयुरेश्वर पाटील यांची रत्नागिरी तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.…
संगमेश्वर: लोवले येथे दोन वाहनांची भीषण धडक; एलपी चालकाच्या निष्काळजीपणामुळे ट्रक दरीत
(संगमेश्वर / एजाज पटेल) देवरुख–संगमेश्वर राज्यमार्गावर लोवले येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. वळणावर एलपी वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे समोरून येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली आणि ट्रक थेट दरीत…
आरे बीचवर बुडालेल्या २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला
(रत्नागिरी) रत्नागिरीतील आरे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या डोंबिवलीतील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो जोरदार प्रवाहात वाहून गेला होता. या घटनेत निशांत…
प्रसिद्ध कड्यावरचा गणपती मंदिरात चोरी; दानपेटी फोडून रोकड लंपास
(दापोली) रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील प्रसिद्ध कड्यावरचा गणपती मंदिर चोरट्यांच्या निशाण्यावर आले आहे. मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडत…

