भारताची अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर घसरली; रुपयाच्या घसरणीचा परिणाम, तरीही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
( मुंबई ) भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असतानाही जागतिक क्रमवारीत एक स्थानाने घसरण झाल्याचे चित्र समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारत आता जगातील सहावी सर्वात मोठी…
संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून; महिला आरक्षण विधेयकासह 3 महत्त्वाचे प्रस्ताव, सीमांकनावरून वाद तीव्र
( नवी दिल्ली ) संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून पहिल्याच दिवशी महिला आरक्षण विधेयकासह तीन महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. 16 ते 18 एप्रिलदरम्यान या अधिवेशनात ‘नारीशक्ती वंदन…
“कैसे हराया” फेम AIMIM नगरसेविका सहर शेख अडचणीत; जात प्रमाणपत्रावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस
(ठाणे) ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर ‘कैसा हराया’ या वक्तव्यामुळे देशभर चर्चेत आलेल्या AIMIM च्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर युनुस शेख या सध्या मोठ्या वादात सापडल्या आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत…
एसटीला ५९१ कोटींचा तोटा; २३ विभाग घाट्यात, सुधारणा आराखड्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
(मुंबई) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक स्थितीबाबत गंभीर चित्र समोर आले असून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महामंडळाला तब्बल ५९१ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. यावर…
आंबाघाट दरोडा प्रकरणातील मुख्य सुत्रधारही अटकेत; सर्व ९ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
(देवरुख / सुरेश सप्रे) रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट परिसरात बोलेरो चालकाला लुटून अपहरण केल्याच्या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार शागिद गणी बलबले (रा. कोकण…
प्लास्टिक पिशव्यांवर कडक कारवाईचे आदेश; रत्नागिरीत 735 झोपडीधारकांना मोफत घरे – उदय सामंत
(रत्नागिरी) जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्या वापरावर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी जोरदार मोहीम उघडून दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश देतानाच रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील 735 झोपडी धारकांसाठी साडेतीन एकरात झोपडपट्टी पुनर्वसन ग्रीन प्रकल्प…
रत्नागिरीत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात
“विचारांच्या एकतेतूनच परिवर्तन” ; संदेश जगताप प्रथमच मध्यरात्री पोलिसांकडून डॉ बाबासाहेबांना मानवंदना
अक्षय तृतीयेला बालविवाह रोखा! संशयास्पद प्रकार त्वरित 1098 किंवा 112 वर कळवा; प्रशासनाचे आवाहन
(रत्नागिरी) अक्षयतृतीयेचा मुहूर्त हा अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी छुप्या मार्गाने बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण व शहरी भागात8 अक्षयतृतीयेला (19 एप्रिल) होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये बालविवाह होणार…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आंबडवे येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य आरोग्य शिबिर; १८५ जणांची तपासणी
(मंडणगड) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी आंबडवे (ता. मंडणगड) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,…
रुपेश कोलते यांना “यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2026” जाहीर; सौर ऊर्जा व सामाजिक कार्याचा सन्मान
(साखरपा / भरत माने) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशीचे सुपुत्र आणि युवा उद्योजक रुपेश चंद्रकांत कोलते यांना यंदाचा मानाचा “यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2026” जाहीर झाला आहे. यशवंतराव चव्हाण फाउंडेशन,…

