जयंती उत्सवानंतर स्वच्छतेची जबाबदारीही स्वतःच; आंबेडकरी कार्यकर्त्यांचा आदर्श पुढाकार
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणानंतरही सामाजिक जबाबदारीची जाणीव जपत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी स्वच्छतेचा आदर्श घालून दिला. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरणेने परिसरातील कचरा गोळा…
रत्नागिरीच्या एन. बी. कदम यांना ‘महाराष्ट्र रत्न 2026’ पुरस्कार जाहीर, ६ जून रोजी संगमनेर येथे होणार पुरस्कार वितरण
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) भारतीय बौद्ध महासभा, रत्नागिरी शाखेचे जिल्हा सरचिटणीस एन. बी. कदम यांना तेजस सेवा प्रतिष्ठान, अहिल्यानगर यांच्यातर्फे दिला जाणारा ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026’ जाहीर झाला आहे.…
कोकण रेल्वेचा ‘फुकट्या’ प्रवाशांना चाप; वर्षभरात २७.५८ कोटींची दंडवसुली
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट तसेच अनधिकृत प्रवास करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने ‘शून्य सहनशीलता’ धोरण अवलंबत कडक कारवाईची मोहीम राबवली असून, गेल्या आर्थिक वर्षात तब्बल २७ कोटी ५८ लाख रुपयांचा…
जयगड ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; न्यायालयाचे फौजदारी खटल्याचे आदेश, पंचक्रोशीत खळबळ
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील जयगड ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीप्रकरणी रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने कठोर भूमिका घेत तत्कालीन सरपंच, ग्रामसेविका आणि अन्य एका संबंधिताविरुद्ध फौजदारी खटला…
राज्यस्तरावर झळकली ओवी जाधव; मंथन परीक्षेत दैदिप्यमान यश
(रत्नागिरी/ प्रतिनिधी ) मंथन परीक्षा २०२६ मध्ये कु. ओवी विलास जाधव हिने दैदिप्यमान यश संपादन करत राज्यस्तरावर आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. ओवीने केंद्रात प्रथम क्रमांक पटकावत स्पर्धेत आपले…
रायपाटणमध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांचे ‘यशोगाथा ग्रामविकासाची’ प्रेरणादायी व्याख्यान
(राजापूर / तुषार पाचलकर) ग्रामविकासाच्या क्षेत्रात आदर्श ठरलेल्या हिवरे बाजारचे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचे “यशोगाथा ग्रामविकासाची” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान शनिवार, १८ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता श्री…
कोकण विभागात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची दमदार कामगिरी; उत्पन्नात विक्रमी वाढ – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
(मुंबई) महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (मपविम) कोकण विभागाने पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत उत्पन्नात विक्रमी वाढ नोंदवली आहे. गणपतीपुळे येथील पर्यटक निवासाने १० कोटी रुपयांपेक्षा अधिक…
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा गौप्यस्फोट; अंजली दमानिया यांनी अधिकाऱ्यांची नावे जाहीर करत केला गंभीर आरोप
(मुंबई) नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत आणि मंत्रालयापर्यंत…
भारताची अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर घसरली; रुपयाच्या घसरणीचा परिणाम, तरीही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
( मुंबई ) भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असतानाही जागतिक क्रमवारीत एक स्थानाने घसरण झाल्याचे चित्र समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारत आता जगातील सहावी सर्वात मोठी…
संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून; महिला आरक्षण विधेयकासह 3 महत्त्वाचे प्रस्ताव, सीमांकनावरून वाद तीव्र
( नवी दिल्ली ) संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून पहिल्याच दिवशी महिला आरक्षण विधेयकासह तीन महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. 16 ते 18 एप्रिलदरम्यान या अधिवेशनात ‘नारीशक्ती वंदन…

