मडगाव स्थानकावर आरपीएफची तत्परता; १.१० लाखांचा आयफोन प्रवाशाला सुखरूप परत
( पणजी ) रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) सतर्कता आणि प्रामाणिकपणामुळे एका प्रवाशाला त्याचा मौल्यवान मोबाईल परत मिळाल्याची उल्लेखनीय घटना मडगाव येथील रेल्वे स्थानकावर घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर विसरलेला सुमारे…
महानगर गॅसच्या नावाखाली सायबर फसवणुकीचा नवा डाव; साताऱ्यानंतर रत्नागिरीत टोळी सक्रिय
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी आता नागरिकांच्या दैनंदिन गरजांनाही लक्ष्य करत फसवणुकीचा नवा फंडा सुरू केला आहे. Mahanagar Gas Limited (महानगर गॅस) कंपनीच्या नावाखाली फोन करून ग्राहकांना गंडा घालण्याच्या…
घरफोड्यांचा उलगडा: CCTV फुटेजमुळे अट्टल चोरटा अटक, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
( सातारा ) कराड शहरात वाढलेल्या घरफोड्यांच्या घटनांना अखेर आळा बसला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी अट्टल चोरट्याला जेरबंद करण्यात मोठं यश मिळवलं आहे. बंद घरांची रेकी करून स्वतःच्या कारमधून…
संगमेश्वर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रतीक साळवी यांची निवड
(देवरुख / सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक अध्यक्षपदी पाटगाव येथील प्रतीक सुनील साळवी यांची निवड करण्यात आली आहे. प्रतीक साळवी हे कुंभार समाजाचे विभागीय अध्यक्ष…
कुवारबाव येथे हिंदू संमेलनाची जय्यत तयारी
(रत्नागिरी) शहराजवळील कुवारबाव परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदू संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. कुवारबाव, खेडशी, कारवांचीवाडी, मिरजोळे, गणेशनगर, साईनगर आणि पोमेंडी या परिसरातील नागरिकांना सहभागी करून…
दापोलीत बनावट ‘पॉलिकॅब’ वायर विक्री; १.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
(दापोली) दापोली बाजारपेठेतील एका नामांकित इलेक्ट्रिक दुकानातून नामवंत कंपनीच्या नावाखाली बनावट इलेक्ट्रिकल वायरची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत संबंधित दुकानदारावर कॉपीराईट व ट्रेडमार्क कायद्यांतर्गत…
कळंबस्ते हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) समाज प्रबोधन शिक्षण संस्था, मुंबई संचलित डॉ. र. दि. गार्डी माध्यमिक विद्यालय, कळंबस्ते (वाडावेसराड, ता. संगमेश्वर) येथे मुख्याध्यापक प्रमोद दळी, सहायक शिक्षक अजित गोपाळ जाधव…
महापुरुषांच्या विचारांतूनच घडतात संस्कार – व्याख्याते स्वप्निल कदम
बौद्धजन पंचायत समितीतर्फे जयंती कार्यक्रम उत्साहात
दिपक भागवत मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट; स्वप्ना यादव यांचा मोबाईल तपासात, सीडीआर अहवाल निर्णायक ठरणार
(चिपळूण /प्रतिनिधी) पत्रकार दीपक भागवत मारहाण प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले असून, चार्जशीट दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून पूरक तपासाची चक्रे वेगाने फिरताना दिसत आहेत. निष्पक्ष आणि सर्वसमावेशक तपासाच्या दृष्टीने पतसंस्थेच्या मुख्य…
RAIDS ॲपची पुन्हा कमाल; फरार आरोपी जोधपूरहून जेरबंद, हरवलेल्याचाही शोध
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रत्नागिरी पोलिसांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून विकसित ‘RAIDS’ ॲपच्या मदतीने एकीकडे हरवलेल्या व्यक्तीचा शोध लावण्यात यश आले,…

