मिळंदच्या कै. आत्माराम आयरे विद्यालयात ५४ वा स्मृती दिन उत्साहात; ग्रामीण शाळा वाचवण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील मिळंद येथील कै. आत्माराम आयरे विद्यालयात कै. आत्माराम शिवाजीराव आयरे यांचा ५४ वा स्मृती दिन उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामदा…
जुन्या पेन्शनसाठी शालेय कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन; ५ सप्टेंबरला रत्नागिरीत मूक मोर्चा
(जाकादेवी / वार्ताहर) महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तसेच नंतर १०० टक्के अनुदान प्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या…
३० वर्षे पूर्ण झाली? मग आरोग्य तपासणी करा!; रत्नागिरीत ‘३० वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियान
(रत्नागिरी /प्रतिनिधी) वयाची तिशी ओलांडली आहे? मग आजाराची लक्षणे दिसण्याची वाट न पाहता आरोग्याची तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात…
खंडाळा परिसरात वारंवार वीजखंडित; महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानीविरोधात आंदोलनाचा इशारा
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गटातील खंडाळा परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानी कारभारामुळे स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या समस्यांकडे…
संगमेश्वरातील ‘कामगिरी बदल्यां’मागे नेमके कोण? नियमांपेक्षा शिक्षकांची सोय महत्त्वाची ठरल्याची चर्चा; चौकशीची मागणी
( संगमेश्वर / एजाज पटेल ) संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील कामगिरी बदल्यांचा मुद्दा दिवसेंदिवस अधिकच चर्चेत येत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या, शैक्षणिक गरज आणि शासनाने निश्चित केलेल्या प्रशासकीय निकषांनुसार…
वेतोशीत गोवंश हत्येचा प्रकार उघडकीस; दोघे पोलिसांच्या ताब्यात, एकाचा जंगलात शोध
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) तालुक्यातील वेतोशी परिसरात गोवंश हत्येचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान तिघांपैकी एक संशयित झाडीतून पसार झाला…
गणेशोत्सवात रिक्षा-बसमालकांवर प्रशासनाची नजर; अवाजवी भाडे आकारल्यास कारवाईचा इशारा
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी परिवहन विभाग आणि पोलिस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी…
ग्रामसभेच्या सचिवपदी शिक्षकांच्या नियुक्तीला शिक्षक समितीचा विरोध; खेड गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
(खेड / वार्ताहर) राज्यभरात ग्रामसेवकांनी ग्रामसभेवर बहिष्कार टाकल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा चालविण्यासाठी गावातील सरकारी कर्मचाऱ्यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्याचे पत्र नुकतेच निर्गमित करण्यात आले आहे. मात्र, गावात इतर सरकारी कर्मचारी उपलब्ध…
देवरुख येथील सखी महिला मंडळाची सप्तलिंगी दर्शन यात्रा उत्साहात संपन्न
भारत भ्रमंतीनंतरही देवरूखच्या निसर्गसौंदर्याने आणि शिवलिंगांच्या पावन सहवासाने जिंकली मने
नाणार बॉक्साईट प्रकल्पाची ७ सप्टेंबरची जनसुनावणी रद्द; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता
(रत्नागिरी / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील नाणार बॉक्साईट ब्लॉक प्रकल्पासाठी ७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली पर्यावरणविषयक जनसुनावणी रद्द करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी मोठ्या संख्येने गावात दाखल होत…

