महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर; दोन-तृतीयांश बहुमत अपुरे, सरकारला मोठा धक्का
(नवी दिल्ली) संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर करण्यात आलेले महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन अधिनियम) लोकसभेत मंजुरी मिळवू शकले नाही. दोन-तृतीयांश बहुमताची अट पूर्ण न झाल्यामुळे हे महत्त्वाचे घटनादुरुस्ती विधेयक…
‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ने सौ. सायली राजवाडे सन्मानित; शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल
(रत्नागिरी) युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे २०२६ चा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ सौ. सायली दीपक राजवाडे यांना प्रदान करण्यात आला. कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरात गेली सुमारे तीस वर्षे कार्यरत असलेल्या राजवाडे…
स्टिअरिंगवरच्या कष्टांना यशाची उंच भरारी; डिंगणीच्या तमन्ना मापारीची विज्ञान पदवीने भरारी
(संगमेश्वर / एजाज पटेल) गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत डिंगणी येथील वाहन चालक फरीद मापारी यांच्या कन्या तमन्ना मापारी हिने विज्ञान शाखेची पदवी (B.Sc.) मिळवत उल्लेखनीय यश संपादन…
विहिरीत पाणी मुबलक, तरी फुणगूस भोसलेवाडीत कृत्रिम पाणीटंचाई; नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामस्थ संतप्त
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगूस भोसलेवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेष म्हणजे विहिरीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ…
‘एआय’च्या सहाय्याने फरार आरोपी जेरबंद; ‘रेड्स ॲप’मुळे रत्नागिरी पोलिसांना मोठे यश
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने तब्बल चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण…
वाशी तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायत सदस्य संतोष बोल्ये यांचे निधन
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संतोष सदानंद बोल्ये यांचे आज (शुक्रवारी, १७ एप्रिल) रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने वाशी गावासह…
संगमेश्वरात खळबळ; बेपत्ता वृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
(संगमेश्वर /प्रतिनिधी) तालुक्यातील कोळंबे परिसरातील पुरक सडा येथील जंगलात १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिकांमध्ये हळहळ…
जयगड–निवळी मार्गावर अवजड वाहन बंद; वाहतुकीचा खोळंबा
(रत्नागिरी) जयगड–निवळी हा मार्ग नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा असल्याने वर्दळीचा मानला जातो. जिंदाल एनर्जी, जयगड पोर्ट तसेच आंग्रे पोर्ट येथून अवजड वाहनांची सातत्याने ये-जा सुरू असते. याशिवाय नियमित वाहतूकही मोठ्या…
गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाची विद्यापीठात सुवर्ण झेप
(चिपळूण) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे नुकताच ४४ वा पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम…
रत्नागिरीत डिजिटल टेक्नॉलॉजी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; कॉलेजची अधिकृत वेबसाईटही लॉन्च
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी येथील उज्वल शिक्षण मंडळ संचलित आगम द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्टमध्ये पुणे येथील डिजिटल टेक्नॉलॉजी तज्ज्ञ संजय साळुंखे यांच्या तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन उत्साहात पार पडले.…

