बेशिस्त पार्किंगविरोधात पोलिसांची मोहीम; विविध ठिकाणी गुन्हे दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. १६ एप्रिल रोजी चिपळूण,…
मिरजोळे येथे हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मिरजोळे येथील नाखरेकरवाडी परिसरात झाडीझुडपांच्या आडोशात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर रत्नागिरी शहर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे १ लाख ७ हजार रुपयांचा…
उंदीरनाशक औषध प्राशन केलेल्या महिलेचा अखेर मृत्यू
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) उंदीर मारण्यासाठी वापरण्यात येणारे विषारी औषध प्राशन केल्याने एका विवाहित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मेनका युवराज चव्हाण (वय ३२, रा. गडलक बेकरी समोर,…
खेडमध्ये भरधाव कारची धडक, ३७ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार
(खेड) तालुक्यातील भरणे नाका परिसरात शुक्रवारी (१७ एप्रिल) रात्री भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत अमित सूर्यकांत फावरे (वय ३७, रा. लोटे मालवाडी) यांचा उपचारादरम्यान…
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा हंगामाला वेग; दर मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीया निमित्त जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये आंब्यांची आवक वाढू लागली असली, तरी दर उच्चांकी पातळीवर असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आंब्याची गोडी चाखणे कठीण झाले…
भरणे येथील नवा जगबुडी पूल ‘हॉटस्पॉट’; सेफ्टी ऑडिटचा विषय अद्याप रखडला
(खेड / रत्नागिरी) भरणे येथील नव्या जगबुडी नदी पुलावर कार दरीत कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या भीषण अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सेफ्टी ऑडिट करण्याची घोषणा केली…
सिंहगड ट्रेकदरम्यान 55 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू; उष्णतेत गड चढताना काळजी घेण्याचे आवाहन
(पुणे) सिंहगड किल्ला येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या 55 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेषतः वयोवृद्धांनी गड-डोंगर चढणे टाळावे, असे आवाहन केले…
कोकण कृषी विद्यापीठाचा ४४वा पदवीदान समारंभ उत्साहात; सुरेश प्रभूंचे विद्यार्थ्यांना आधुनिक कृषीकडे वळण्याचे आवाहन
(दापोली) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४४वा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना…
शाळांमध्ये मराठी सक्ती; नियम मोडणाऱ्या शाळांना दंड, मान्यता रद्द करण्याचा इशारा
(मुंबई) राज्यात मराठी भाषेच्या सक्तीबाबत राज्य सरकारने आणखी कठोर भूमिका घेतली आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठीत संवाद अनिवार्य केल्यानंतर आता शाळांमध्येही मराठी विषयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे…
१ जूनपासून राज्यातील सर्व एसटी स्थानकांवर स्वच्छतागृहे मोफत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
(पुणे/कोल्हापूर) राज्यातील लाखो एसटी प्रवाशांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १ जूनपासून महाराष्ट्रातील सर्व एसटी बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री…

