आठ वर्षांच्या ओवी गावडेचा नमनातील 203 वा प्रयोग; चाफवलीत राधेच्या भूमिकेने मंत्रमुग्ध
(देवळे / प्रकाश चाळके) रत्नागिरी जिल्ह्यातील हतखंबा जवळील निवळी गावच्या नवलाई मित्र नमन मंडळात राधेची भूमिका साकारणारी बालकलाकार ओवी सुशांत गावडे हिने चाफवली येथील चाफनाथ मंदिरात चैत्र शिवरात्री उत्सवानिमित्त नमनाचा…
रत्नागिरीत अल्पवयीन मुलीशी छेडछाड प्रकरणी आरोपीस ३ वर्षांची सक्तमजुरी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीशी छेडछाड व लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचा संदेश…
कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाला गती; पात्रता पडताळणीचे निर्देश – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी पात्र लाभार्थ्यांची अचूक पडताळणी करून पुढील कार्यवाही तत्काळ सुरू करावी, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. कुवारबाव ग्रामपंचायत सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत…
“लोकसहभाग, शिस्त आणि तंत्रज्ञानातूनच ग्रामविकास शक्य” – पद्मश्री पोपटराव पवार
(राजापूर / तुषार पाचलकर) गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग, शिस्त आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. गावातील इंचभर जमीनही गावाबाहेर विकू नका, कारण ही जमीनच भविष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे.…
डिजिटल सापळा भेदला; पावणेपाच लाखांच्या सायबर लुटीचा छडा, मुंबईतून संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या
(रत्नागिरी /प्रतिनिधी) ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून झालेल्या लाखो रुपयांच्या फसवणुकीचा रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी वेधक तपास करत पर्दाफाश केला असून, या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तांत्रिक तपास,…
‘मूल्यवर्धित मत्स्यपदार्थांमुळे कोकणातील महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा’ – डॉ. केतन चौधरी
(रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव आणि आसमंत फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ‘मत्स्य पदार्थ निर्मिती…
जाकादेवी पंचक्रोशीत रिक्षा स्टँडवरून नव्या चालकांना रोखण्याचा प्रकार; वंचित बहुजन आघाडी आक्रमक
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) तालुक्यातील जाकादेवी पंचक्रोशी परिसरात रिक्षा व्यवसायात नव्याने उतरलेल्या चालकांना जुन्या रिक्षाचालकांकडून स्टँडवर गाड्या उभ्या करू न देण्याचा प्रकार समोर आल्याने वातावरण तापले आहे. या कथित प्रकारामुळे…
मालगुंडची सुकन्या श्रुती दुर्गवळी हिला भूगोल विषयात गोल्ड मेडल
(तरवळ/ अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड दुर्गवळीवाडी येथील व मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रुती संजय दुर्गवळी हिने भूगोल विषयात गोल्ड मेडल मिळवून सर्व प्रथम येण्याचा बहुमान…
रत्नदुर्ग किल्ल्यावरील मद्यपींना पोलिसांनी दिला दणका
(रत्नागिरी / प्रतिनिधी) ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रत्नदुर्ग किल्ला परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला असून, शुक्रवारी सायंकाळी टाकलेल्या अचानक छाप्यात चौघांना ताब्यात घेण्यात आले. पर्यटक…
बेशिस्त पार्किंगविरोधात पोलिसांची मोहीम; विविध ठिकाणी गुन्हे दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. १६ एप्रिल रोजी चिपळूण,…

