सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीतर्फे निषेध; हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
(कळझोंडी / किशोर पवार) भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे वतीने जाहीर निषेध केला असून या हल्लेखोर राकेश किशोर तिवारी याच्यावर देशद्रोही गुन्हा…
महाराष्ट्रात ‘अमृत’तर्फे दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव! छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना – विजय जोशी
(रत्नागिरी) महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्ग, गड यांचा सार्थ अभिमान अवघ्या भारतदेशाला आहे. दर दिवाळी सणामध्ये बच्चेकंपनी मातीचे किल्ले बनवून छत्रपतींच्या कार्याचे स्मरण आणि अभिवादन करत असते.…
गुहागर : नरवण बाजारपेठेतच BSNL नेटवर्कचा अभाव; डिजिटल व्यवहार ठप्प
(नरवण / वार्ताहर) गुहागर तालुक्यातील नरवण धरणवाडी भागात २०१८ साली उभारण्यात आलेला BSNL मोबाईल टॉवर नेटवर्क अभावी अनेक दिवस बंद राहत आल्याने परिसरातील नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.…
सेवामार्गातर्फे बीडमध्ये पाचशे पूरग्रस्तांना गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत मदत वाटप
(नाशिक / प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील पाचशे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना धीर आणि…
थिबा पॅलेसजवळ दुचाकी इलेक्ट्रीक पोलवर आदळली; एक गंभीर, एक किरकोळ जखमी
(रत्नागिरी) शहरातील थिबा पॅलेसजवळ अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील रस्त्यावर झालेल्या अपघातात दोन तरुण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना मंगळवारी (दि. ७ ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. जखमींची…
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; बावीस खेडी संघाचे जिल्हाधिकारी आणि जयगड पोलीस ठाण्याला निवेदन!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळा या संघटनेच्या वतीने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि जयगड पोलीस…
सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टच्या पावासाळी सहलीत विद्यार्थ्याने रेखाटली शेकडो निसर्ग चित्रे !
(संगमेश्वर / प्रतिनिधी) कोकणातील अग्रगण्य चित्र–शिल्प कलामहाविद्यालय, सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे (संलग्न – महाराष्ट्र राज्य कला संचालनालय व महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई) हे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कलानुभवासाठी पावसाळी…
पालशेतकर विद्यालयाचा जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत दुहेरी विजय
(संगमेश्वर / प्रतिनिधी) नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत…
आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; मुख्याध्यापक-अधीक्षक निलंबित
(पालघर) पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील कै. दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत बुधवारी मध्यरात्री दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत मुलांची नावे देविदास परशुराम नवले (वय १५)…
रत्नागिरीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; ९ महिन्यांत २,३२७ नागरिकांना चावा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. झुंडीने फिरणाऱ्या या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून लहान मुले, वयोवृद्ध आणि…

