रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026: चौथ्या दिवशी उमेदवारी अर्जांचा महापूर, चिपळूण-खेडमध्ये सर्वाधिक चुरस; आज शेवटचा दिवस
(रत्नागिरी) जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. मंगळवार, २० जानेवारी रोजी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी विविध तालुक्यांत उमेदवारांची मोठी गर्दी…
गुडघ्याच्या दुखापतीमुळे सायना नेहवालची स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्ती
भारतीय बॅडमिंटनला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवून देणारी ‘बॅडमिंटन क्वीन’ सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याच्या गंभीर दुखापतींशी झुंज देत असलेल्या सायनाने शरीर…
लांजा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीला 20 वर्षांच्या सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा
(रत्नागिरी) लांजा तालुक्यात एका नात्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपी साहिल दत्ताराम मसणे (वय 21, रा. पन्हळे मसणेवाडी, लांजा) याला 20 वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. ही घटना…
21 वर्षीय तरुणीची आत्महत्या, हातावर लिहिला आई-वडिलांसाठी शेवटचा संदेश…
(नाशिक) नाशिकमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, 21 वर्षीय दिव्यांग तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. दीक्षा त्रिभुवन असे या मृत तरुणीचे नाव…
डिजिटल अटकेचा धक्कादायक प्रकार: बनावट 1930 सायबर हेल्पलाइनच्या नावाखाली 51 वर्षीय महिलेची ₹4.82 कोटींची फसवणूक
(पुणे) डिजिटल अटकेच्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असताना, पुण्यातील एक अत्यंत खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी सरकारी सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 चा गैरवापर…
जिद्दी प्रांजलची भरारी; प्रतिकूल परिस्थितीतून इस्रो अभ्यास दौर्यासाठी पात्र
(दापोली) दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवशी येथील विद्यार्थिनी प्रांजल सुषमा चंद्रकांत खळे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इस्रोच्या अभ्यास दौर्यासाठी पात्र ठरून शाळेचा आणि गावाचा गौरव वाढवला आहे.…
WEF मध्ये महाराष्ट्राचा इतिहास: फडणवीस सरकारच्या नेतृत्वाखाली ₹14.5 लाख कोटींची गुंतवणूक, 15 लाख रोजगार
कोकणाला मोठा फायदा
DGP रामचंद्र राव निलंबित: आक्षेपार्ह व्हीडीओ व्हायरल, राज्य सरकारची तातडीची कारवाई
( बंगळूरू ) कर्नाटक राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि डीजीपी पदावर कार्यरत असलेले रामचंद्र राव यांना निलंबित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक सरकारने ही तातडीची…
दोन वर्षांच्या अफ्साला नवे आयुष्य: वाडिया हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली ‘एक्स-सिटू लिवर ऑटो-ट्रान्सप्लांट’ शस्त्रक्रिया यशस्वी
(मुंबई ) अवघ्या दोन वर्षांच्या अफ्सा या चिमुकलीच्या पोटात सूज दिसू लागल्यानंतर आईने तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणीत समोर आलेले निदान धक्कादायक होते. अफ्साला ‘हेपॅटोब्लास्टोमा’ हा गंभीर आणि दुर्मीळ यकृताचा…
विकृत कृत्याचा चिपळूणमध्ये तीव्र निषेध; आरोपीवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी
(चिपळूण) चिपळूण ही सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांची परंपरा लाभलेली भूमी असून अशा ठिकाणी विकृत मानसिकतेतून घडणाऱ्या कृत्यांना कोणतीही माफी देता कामा नये, अशी ठाम भूमिका घेत चिपळूणमधील सुज्ञ व जागृत…

