मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये 24 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर
महसूल विभागाच्या पुढाकारातून शिबिराचे आयोजन
मुंढे गावात २९ एप्रिलपासून श्री केदारनाथ त्रैवार्षिक यात्रोत्सव; परंपरा, भक्ती आणि उत्साहाचा अनोखा सोहळा
(चिपळूण) मुंढे गावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ यांच्या त्रैवार्षिक यात्रोत्सव (समा) २०२६ निमित्त २९ एप्रिल ते १ मे या कालावधीत गावात भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा भव्य सोहळा रंगणार आहे. या यात्रोत्सवाबाबत…
चिपळूणमध्ये जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन
(चिपळूण) चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे जय हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने संस्थेच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवार, २३ एप्रिल रोजी भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गोवळकोट…
एक्स्प्रेस-वे ‘डेथ कॉरिडॉर’ ठरू नयेत; ६० दिवसांत कडक अंमलबजावणी करा : सुप्रीम कोर्टाकडून रस्ते सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी
(नवी दिल्ली) देशातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य यंत्रणांना कठोर शब्दांत फटकारले असून, “मानवी जीवनाच्या पवित्रतेपेक्षा कोणतीही प्रशासकीय किंवा आर्थिक अडचण…
राजकीय प्रभावामुळे चौकशीला जाणूनबुजून ‘ब्रेक’? चिपळूण नागरी पतसंस्थेविरोधात ‘आमरण उपोषण’ लढ्याची हाक
• आंदोलकांची प्रशासनाकडे कडक पोलीस बंदोबस्ताची मागणी
सिंधुदुर्गात अवैध वाळू वाहतुकीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; महसूल विभागाची कारवाई
(सावंतवाडी) सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने नियोजनबद्ध आणि समन्वित ‘सर्जिकल स्ट्राईक’ राबवत अवैध कारभारावर मोठा घाव घातला. जिल्हाधिकाऱ्यांच्या…
रत्नागिरीत तायक्वॉंदोसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा; ‘लेव्हल-३’ मॅट व जनरेशन-३ सेन्सर किटचे लोकार्पण
(रत्नागिरी) जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणारा उपक्रम राबवत, आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘लेव्हल-३ तायक्वॉंदो रोलिंग मॅट’ आणि जनरेशन-३ सेन्सर किट रत्नागिरीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या अत्याधुनिक सुविधांमुळे स्थानिक खेळाडूंना…
कोकण पुन्हा हादरले! लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; आरोपी फरार
(रायगड ) रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील एका लॉजमध्ये एका अज्ञात तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या…
कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात: लग्नानंतर अवघ्या 10 दिवसांतच काळाचा घाला; नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू
(सातारा) कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर येरफळे गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात लग्नाला अवघे 10 दिवस झालेले नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे पाटण तालुक्यात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटण…
धर्मांतरण व लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे नाशिक TCS प्रकरणाचा धक्कादायक विस्तार; महिला आयोगाची चौकशी सुरू
( नाशिक ) आयटी क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या Tata Consultancy Services (TCS) मधील कथित धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. रविवारी राष्ट्रीय महिला आयोग (NCW) च्या समितीने कंपनीत…

