लोणेरे लॉज हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा: हिस्ट्रीशीटर अनिस खानवर स्वतःच्या दोन वर्षांच्या मुलीचीही हत्या केल्याचाही गुन्हा
(रायगड / लोणेर) लोणेरे येथील लॉजमध्ये तरुणीच्या निर्घृण हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस खान हा सराईत गुन्हेगार (हिस्ट्रीशीटर) असून, त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद…
राज्यात भाजपची संघटनात्मक मोहीम; जिल्हानिहाय प्रभारी नियुक्त
(मुंबई) पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी (भाजप) ने महाराष्ट्रात मोठा संघटनात्मक फेरबदल करत जिल्हानिहाय प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. या निर्णयामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची यंत्रणा…
जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद; अनेक गावे टँकरवर अवलंबून
( रत्नागिरी ) कोकणात उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट तीव्र होत आहे. सध्या जिल्ह्यातील 26 हजार 485 ग्रामस्थांना पाण्याच्या टंचाईचा मोठा फटका बसत असून 20 गावे आणि…
खेडमध्ये सायबर ब्लॅकमेलिंगचा पर्दाफाश: अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ६८ लाखांची खंडणी उकळणारा आरोपी अटकेत
(खेड / रत्नागिरी) अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ६८ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका सराईत आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली आहे. गुलाम मोहिद्दीन रफिक परकार (वय…
चिपळूण एमआयडीसीतील अतिक्रमणांवर अखेर निर्णायक कारवाई; ४ मे रोजी पोलिस बंदोबस्तात मोहीम
(चिपळूण /प्रतिनिधी) औद्योगिक विकासाच्या दृष्टीने राखीव ठेवण्यात आलेल्या एमआयडीसी क्षेत्रातील वाढत्या अतिक्रमणांवर अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. लोटे, खेर्डी, गाणे आणि खडपोली औद्योगिक वसाहतींमध्ये शंभरहून अधिक अतिक्रमणधारकांना…
सरकारी अधिकाऱ्याचे लाचकांड: उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड 42 हजारांची लाच घेताना एसीबीकडून रंगेहात अटक
(नवी मुंबई) नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना 42 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने मंगळवारी रंगेहात अटक केली. नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील…
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ३२ बालविवाह रोखले – मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
(मुंबई) राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री…
पालघर कोंसाईतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट, 2 ठार, 4 गंभीर; बेकायदेशीर कारखान्यांवर प्रश्नचिन्ह
(पालघर) पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मंगळवारी फटाका निर्मिती केंद्रात भीषण स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कोंसाई गावात दुपारी सुमारे १२…
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मोठा विलंब: राज्यात 40 हजार प्रकरणे प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली
(मुंबई) राज्यात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. नियमांनुसार, जात पडताळणीसाठी दाखल केलेले प्रकरण ९० दिवसांत निकाली काढणे अपेक्षित असते. प्रस्तावात त्रुटी असल्यास…
भोंदूबाबा अशोक खरातच्या अटकेच्या दिवशीच पत्नी कल्पनाच्या नावावर कोकणातील 58.5 लाखांची जमीन नोंदणी, महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
(रायगड) भोंदूगिरीच्या नावाखाली लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरात याच्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. खरातला अटक झालेल्याच दिवशी त्याच्या पत्नी कल्पना खरात हिच्या…

