तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्याकडे कोट्यवधींची माया! एसीबीच्या छाप्यात ५ कोटींची मालमत्ता जप्त
(तिरुपती / वृत्तसंस्था) अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्ट देणगी चोरी प्रकरणापाठोपाठ आता भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्याकडे पाच कोटींची माया जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.…
डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला; रत्नागिरीतील आई-वडील म्हणाले, ‘काळजी घे, आम्ही…’
(रत्नागिरी / वार्ताहर) पुण्यातील गणेशोत्सवात होणाऱ्या कर्णकर्कश डीजेच्या वापराविरोधात तसेच रस्त्यावरील मंडपांमुळे होणाऱ्या त्रासाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) पुण्यात मारहाण करण्यात आली. गणेशोत्सवाबाबत…
‘स्वतःला देव समजता का?’ हायकोर्टाच्या सवालावर तुकाराम मुंढेंचा रोखठोक जवाब
(मुंबई / वृत्तसंस्था) मुंबई उच्च न्यायालयाने तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाला (FDA) दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये खडेबोल सुनावले. न्यायालयाच्या या ताशेऱ्यांनंतर FDAला पुण्यातील ‘सिप्ला’ (Cipla) आणि मुंबईतील…
किल्ला पाहायला आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला! नळदुर्गच्या बुरुजावरून पडून आई-मुलाचा मृत्यू, जुळ्या मुली गंभीर
(धाराशिव / वृत्तसंस्था) नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या उपली बुरुजावरून पडून महिला कुस्तीपटू आणि तिच्या ५ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर ३ वर्षांच्या दोन जुळ्या मुली गंभीर जखमी झाल्या. गुरुवारी…
साईदर्शनानंतर श्वानांना बुंदीचा प्रसाद देताय? थांबा! शिर्डी संस्थानचे आवाहन वाचा
(शिर्डी / वृत्तसंस्था) साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येतात. साईदर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेर पडताना साईबाबा संस्थानच्या वतीने सर्व भक्तांना बुंदीचा प्रसाद वितरित केला जातो. मात्र, हा गोड प्रसाद मंदिर…
ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्गाच्या स्वच्छतेसाठी ९० वी मोहीम; शिवप्रेमी, दुर्गप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन
(रत्नागिरी / वार्ताहर) ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्गाच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठी राजा शिवछत्रपती परिवार, रत्नागिरी परिवाराच्या वतीने स्वच्छता मोहीम क्रमांक ९० आयोजित करण्यात आली आहे. ही मोहीम रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६…
दिवस-रात्र मेहनत, AIची साथ अन् IPS नितीन बगाटेंची दूरदृष्टी; ‘RAIDS’ची राष्ट्रीय भरारी! प्रधानमंत्री सिल्व्हर कपमध्ये तृतीय क्रमांक
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) अज्ञात मृतदेहांना ओळख मिळवून देण्यापासून ते बेपत्ता व्यक्ती आणि फरार आरोपींच्या शोधाला तंत्रज्ञानाची साथ देणाऱ्या रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या ‘RAIDS’ या AI आधारित अभिनव ॲपने राष्ट्रीय पातळीवर…
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा बंद; पर्यटकांसह ग्रामस्थांमध्ये नाराजी
(गणपतीपुळे / वैभव पवार) जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा आज गुरुवार, ३ सप्टेंबरपासून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सूचनेनुसार पुन्हा एकदा बंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती गणपतीपुळे…
अंजणारी घाटात कंटेनरचे ब्रेक फेल; डोंगराला धडकून महामार्गावर पलटी, चालक गंभीर जखमी
(लांजा / वार्ताहर) मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू कंटेनरचे अंजणारी घाटातील तीव्र उतारावर अचानक ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला. चालकाने महामार्गावरील मोठा अपघात टाळण्याचा प्रयत्न करत कंटेनर डोंगराच्या दरडीवर…
स्व. तानाजी डाफळे प्रतिष्ठानतर्फे कोकणातील १२ दिव्यांगांना व्हीलचेअर वाटप
(गुहागर / वार्ताहर) गुहागर तालुक्यातील चिंद्रवळे गावचे सुपुत्र आणि रुग्णसेवक मनोज डाफळे हे कोरोना काळापासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असून, गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. गुहागर तालुक्यासह…

