“आईला कलंक आहे…” चिठ्ठीत ‘आत्महत्ये’चा उल्लेख! समुद्रकिनारी अज्ञात महिलेचा मृतदेह
(रायगड / अलिबाग) रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्रकिनारी बुधवारी सायंकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही घटना येताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. मिळालेल्या…
लर्निंग लायसन्ससाठी मोठा बदल; ‘फेसलेस’ परीक्षेला ब्रेक
(मुंबई) लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल केला जाणर असून, ‘फेसलेस’ प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढलेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर Transport Commissionerate Maharashtra आता कडक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. नव्या…
महाराष्ट्रात 2.56 लाख कोटींची मेगा गुंतवणूक; 18 प्रकल्पांना मंजुरी, 1 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती
( मुंबई ) राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी 2 लाख 56 हजार 137 कोटी रुपयांच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात…
व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्क संदर्भातील अधिकार विद्यापीठांना – मंत्री चंद्रकांत पाटील
(मुंबई) राज्यातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्क संदर्भातील अनिश्चितता दूर करण्यासाठी बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस आणि इंटिग्रेटेड एमबीए या अभ्यासक्रमांच्या शिक्षण शुल्क संदर्भातील अधिकार संबंधित विद्यापीठांना देण्यात आला आहे, अशी…
अशोक खरातच्या पत्नीची अटकपूर्व जामिनावर सुनावणी; कोर्टात सगळंच सांगितलं…
( नाशिक ) भोंदूगिरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात यांच्या पत्नी कल्पना खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या वेळी कल्पना खरात…
“महाराष्ट्रात मराठी अनिवार्यच हवी” रितेश-जिनिलिया एसटीचे ब्रँड अँबेसिडर
( मुंबई ) महाराष्ट्रात रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असतानाच अभिनेते व राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) नवनिर्वाचित ब्रँड अँबेसिडर रितेश विलासराव देशमुख यांनी…
सावधान! रत्नागिरीत अधिकाऱ्यांच्या नावाने ऑनलाईन फसवणूक; नागरिकांनी सतर्क नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
(रत्नागिरी) जिल्ह्यात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने आणि छायाचित्रांचा गैरवापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत. बनावट व्हॉट्सॲप खात्यांद्वारे नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असून, अशा फसव्या संदेशांना बळी पडू…
रोहित पवारांना मोठा दिलासा; महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाकडून दोषमुक्तता
(मुंबई) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना कथित Maharashtra State Cooperative Bank (शिखर बँक) घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष सत्र न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) प्रकरणातून त्यांची सुटका करत दोषमुक्तता…
भंडारी समाजातील उमेदवारांसाठी विशेष रोजगार मेळावा; २८ एप्रिलला मुलाखती व नियुक्तीपत्र वितरण
(मुंबई / वार्ताहर) अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या वतीने भंडारी समाजातील गरजू तरुण-तरुणींसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा मंगळवार, २८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रत्नागिरी…
तुरळ बसथांबा उभारणीला ग्रामस्थांचा विरोध; काम सुरू करण्यासाठी पोलिस संरक्षणाची मागणी
(संगमेश्वर/ रत्नागिरी प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील बसथांबा उभारणीच्या कामाला स्थानिक पातळीवर विरोध होत असल्याने काम रखडले असून, हे काम सुरळीतपणे सुरू करण्यासाठी पोलिस संरक्षण…

