सर्व्हिस रोडवर स्कूटर घसरून तरुणाचा मृत्यू; डोक्याला गंभीर दुखापत
(पोलादपूर / शैलेश पालकर) पोलादपूर शहरातील पश्चिमेकडील सर्व्हिस रोडवर स्कूटर घसरल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी पनवेलकडे…
महावितरणच्या कंत्राटी कामगारांना बोनस व रजेचे वेतन पुन्हा दरमहा मिळणार
( मुंबई ) महावितरण कंपनीने वीज कंत्राटी कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत बोनस व रजेचे वेतन पुन्हा पूर्वीप्रमाणे दरमहा अदा करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील महावितरण, महापारेषण आणि…
रत्नागिरीत नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार; भगवती स्पोर्ट्स किल्ला विजेता
( रत्नागिरी ) रत्नागिरी शहरातील राजवाडी क्रीडा मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अक्षय तृतीया निमित्त दरवर्षी आयोजित केली जाणारी ही मानाची स्पर्धा यंदाही…
ठाण्यात शिवशाही बसला भीषण आग; 15 प्रवासी थोडक्यात बचावले, राखेच्या ढिगाऱ्यातही 3 तोळे सोने सुरक्षित
(ठाणे) ठाणे स्टेशन परिसरात शिवशाही बसला लागलेल्या भीषण आगीत मोठा अनर्थ टळला. बसमधील 15 प्रवासी चालकाच्या प्रसंगावधानामुळे वेळीच बाहेर पडल्याने सर्वजण सुखरूप बचावले. मात्र काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण करत…
दूध भेसळ रोखण्यासाठी ‘आयआयटी’च्या सहकार्याने ‘एआय’ आधारित यंत्रणा तयार करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(मुंबई) राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली आहे. मात्र, दुधातील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व आयआयटी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून…
विधान परिषद निवडणूक 2026: 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान; हालचालींना वेग
(मुंबई) राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. 10 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान होणार असून सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. विशेष…
नेस्को ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सप्लायरच्या लिव्ह-इन पार्टनर झिया जेकबला अटक, एकूण 11 आरोपी जेरबंद
(मुंबई) गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील गाजलेल्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची अटक करत झिया जेकब (31) हिला मिरारोड येथून ताब्यात घेतले आहे. ती मुख्य आरोपी आयुष विकी साहित्यची लिव्ह-इन…
महिला क्रिकेटरकडून सेक्सटॉर्शन रॅकेट उघड! 63 लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी अटक
( मुंबई ) आर्थिक फसवणूक आणि सेक्सटॉर्शनच्या गंभीर प्रकरणात एका महिला क्रिकेटरला अटक करण्यात आली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. जम्मू-काश्मीरची रहिवासी असलेली 30 वर्षीय फारखांदा खान हिने दोन…
‘बिग बॉस मराठी’ विजेती तन्वी कोलतेचा साखरप्यात भव्य स्वागत सोहळा; उद्या रॅली, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह
(संगमेश्वर) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावणारी तन्वी कोलते उद्या, शुक्रवार (२४ एप्रिल २०२६) रोजी आपल्या साखरपा या मायभूमीत परतत आहे. तिच्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी…
यमुनाबाई खेर सर्वोदय पुरस्कार शुभांगी कोलगे- बेलवलकर यांना जाहीर
(रत्नागिरी) समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शुभांगी कोलगे- बेलवलकर यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘श्रीमती यमुनाबाई खेर सर्वोदय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम…

