चिपळूण वन विभागाचे कलादालन आता ‘निसर्गसेवक कै. निलेश विलास बापट’ यांच्या नावाने; आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश
( चिपळूण ) चिपळूण येथील वन विभाग संकुलात उभारण्यात आलेल्या आधुनिक कलादालनाला ‘निसर्गसेवक कै. निलेश विलास बापट कलादालन’ असे नाव देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या…
संगमेश्वरात हिवताप आरोग्य कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; आरोग्य यंत्रणा ठप्प, ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानावर परिणाम
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील हिवताप (मलेरिया) नियंत्रणाशी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला तीव्र स्वरूप प्राप्त झाले असून, संपाच्या चौथ्या दिवशी तब्बल १०० टक्के कर्मचारी…
AAP मध्ये मोठी फूट: राघव चढ्ढा यांच्यासह 7 राज्यसभा खासदार भाजपमध्ये; राजकारणात खळबळ
( नवी दिल्ली ) देशाच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवणारी घटना समोर आली आहे. आम आदमी पार्टी (AAP) मध्ये मोठी फूट पडत राघव चढ्ढा यांच्यासह 7 राज्यसभा खासदारांनी भारतीय जनता…
कुरंग मधलीवाडीत घराचे 4 लाखांचे नुकसान; एकावर गुन्हा दाखल
(राजापूर / तुषार पाचलकर) लांजा तालुक्यातील कुरंग मधलीवाडी येथे घराचे छप्पर तोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी झर्ये येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल…
पाचल येथे गॅस एजन्सीवर धाड: 1094 ग्राहक कार्डांसह अनधिकृत सिलेंडर जप्त; चालकावर गुन्हा दाखल
(राजापूर / तुषार पाचलकर) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात गॅस वितरण व्यवस्थेत अनियमितता उघडकीस आली असून, पाचल येथील एका गॅस सेवा केंद्रावर भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर ग्राहक कार्डांचा साठा…
आंबा घाटात साखरवाहू ट्रक पलटी; चालक गंभीर जखमी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कोल्हापूरहून जयगड (रत्नागिरी)कडे साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा आंबा घाटात भीषण अपघात झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (२४ एप्रिल) सकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या…
देवरुखात भाजपामध्ये अंतर्गत कलह? की मित्र पक्षाकडून कोंडी करण्याचा प्रयत्न?
विकास कामे सुरू होत नसल्याने शहर भाजपा आक्रमक!
रत्नागिरी पोलिस भरतीत स्थानिकांचा दबदबा; ४५ उमेदवारांची दमदार निवड
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई आणि चालक पदांच्या भरती प्रक्रियेत यंदा स्थानिक तरुण-तरुणींनी लक्षणीय यश संपादन करत आपली छाप उमटवली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाने जाहीर केलेल्या तात्पुरत्या…
महत्त्वाच्या शासकीय मोहिमांमुळे जिल्हा परिषद कर्मचारी-शिक्षकांच्या बदल्या रद्द; जिल्हा परिषद यंत्रणा सज्ज
(रत्नागिरी /प्रतिनिधी) आगामी जनगणना आणि मतदार याद्यांच्या विशेष पडताळणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षकांच्या यंदाच्या सर्वसाधारण बदल्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामविकास…
कोंडगाव बाजारपेठेच्या रस्त्यासाठी निधी मंजूर; आमदार किरण भैय्या सामंत यांची वचनपूर्ती
(देवळे / प्रकाश चाळके) राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण भैय्या सामंत यांनी दिलेला शब्द पाळत कोंडगाव (साखरपा) बाजारपेठेतील रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी अर्थसंकल्प 2026 मधून निधी मंजूर करून घेतला आहे. या निर्णयामुळे परिसरात…

