‘लिव्हिंग विल’साठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: इच्छापत्रासाठी नवी डिजिटल व्यवस्था; ऑनलाइन पोर्टल सुरू
(मुंबई) गंभीर आजारपणात किंवा मृत्यूशय्येवर असताना वैद्यकीय उपचारांबाबत स्वतःची इच्छा आधीच नोंदवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘लिव्हिंग विल’ अर्थात इच्छापत्रांचे सुरक्षित जतन आणि संरक्षण करण्यासाठी शहरी…
RBI ची मोठी कारवाई: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द
( मुंबई ) देशातील बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारी कारवाई करत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) चा परवाना रद्द केला आहे. बँकिंग नियमन कायदा…
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; निवृत्ती वेतन योजनेसह मागण्यांवर सरकारची मोठी आश्वासने
(मुंबई) सुधारित निवृत्ती वेतन योजना आणि इतर १८ मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासोबत झालेल्या निर्णायक बैठकीनंतर सरकारने दिलेल्या आश्वासनांचे…
महिलांच्या शोषणासह फसवणुकीचे गंभीर आरोप असलेला ‘मनोहर मामा’ अटकेत
( पुणे/सोलापूर ) राज्यात भोंदू बाबांच्या प्रकरणांची मालिका सुरू असताना आणखी एक धक्कादायक कारवाई समोर आली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्यातील मांजरी परिसरात छापा टाकून स्वतःला “बाळू मामाचा अवतार” म्हणवणाऱ्या…
मिऱ्या-नागपूर महामार्गावरील ‘चर्मालय’ चौकात ठेकेदाराचा मनमानी कारभार; वाहतूक कोंडीत वाहनचालक हैराण
ठेकेदाराच्या बेजबाबदार कारभारावर लगाम घालणार का?
क्रिकेट वादातून प्राणघातक हल्ला; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
(रत्नागिरी / गुहागर प्रतिनिधी) क्रिकेटच्या सामन्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर प्राणघातक हल्ल्यात झालेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय देत प्रमुख आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणात…
लग्नाळूंसाठी ‘मोबाईल’ची अडचण…आता मोबाईलच झाला ‘गावकर’…!
(देवळे / प्रकाश चाळके) सध्या ग्रामीण भागात एक वेगळीच सामाजिक बदलाची लाट दिसून येत आहे. शिक्षण, तंत्रज्ञान आणि बदलती जीवनशैली यामुळे लग्न जुळवण्याच्या पारंपरिक पद्धतीत मोठा बदल झाला आहे. विशेषतः…
चौपदरीकरणाचा गोंधळ : संगमेश्वरात जीव मुठीत धरून प्रवास; ग्रामस्थांचा संताप शिगेला
(संगमेश्वर /प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने संगमेश्वर बाजारपेठ परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांचे हाल अक्षरशः वाढले आहेत. अपूर्ण कामे, असुरक्षित पर्यायी रस्ते आणि दुर्लक्षित सुरक्षायंत्रणा यामुळे…
सीएसआर निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रांना बळकटी; आयडीबीआय बँक रत्नागिरीकडून वैद्यकीय साहित्य वितरण
(रत्नागिरी /प्रतिनिधी) ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्याच्या दिशेने आयडीबीआय बँक, रत्नागिरी शाखेने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून पुढाकार घेत प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचे वितरण केले. जिल्हा परिषद रत्नागिरीच्या…
‘तुरळ–धामापूर–करजुर्वे’ रस्ता मृत्यूचा सापळा; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांचा उग्र आंदोलनाचा इशारा
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील तुरळ–धामापूर–करजुर्वे हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग गेल्या वर्षभरापासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून, या रस्त्याने आता अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ धारण केला आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि आंदोलनाचे इशारे…

