सुनील होरंबे यांनी रस्त्यात सापडलेली तीन लाख रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे केली परत; संगमेश्वर बुरंबी मार्गावरील घटना
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) बांधकाम कारागीर असणारे संगमेश्वर तालुक्यातील शिवने होरंबे वाडी येथील सुनील गणपत होरंबे यांना संगमेश्वर बुरंबी मार्गावर रस्त्यात सापडलेली तीन लाख रुपयांची रोख रक्कम त्यांनी शोध…
राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकर ची कांस्यपदकाची कमाई
(रत्नागिरी) छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकर हिने कास्यपदकाची कमाई केली. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि…
दीपोत्सवात विद्युत सुरक्षेला द्या प्राधान्य; महावितरणचे आवाहन
(रत्नागिरी) आनंदाचा व उत्साहाचे पर्व असलेल्या दिवाळीत विद्युत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र हे करताना विद्युत सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. सार्वजनिक विद्युत यंत्रणेसोबतच घरगुती…
देवरूखमध्ये ‘सोळजाई मोटार ट्रेनिंग स्कूल’चे उद्घाटन; सक्षम आणि आदर्श चालक घडविण्याचे आवाहन
(देवरूख / प्रतिनिधी) वाहन चालकांना प्रशिक्षण देताना परिवहन नियमांचे काटेकोर पालन करून त्यांना सुरक्षिततेचा मार्ग दाखवणे आणि जबाबदार चालक तयार करणे ही मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी…
सेवानिवृत्त कर्मचा-यांना सरकारचा मोठा दिलासा! पेंशनसाठी महिनोंमहिने चकरा नाहीत; दोन महिने आधीच मिळणार “पीपीओ”
(नवी दिल्ली) केंद्र सरकारने देशातील लाखो सरकारी कर्मचा-यांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही कर्मचा-याला सेवानिवृत्तीनंतर आपल्या पेंशन आणि निवृत्तीवेतन लाभांसाठी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. सरकारच्या नवीन…
गुजरात मंत्रिमंडळात भूकंप! मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे; उद्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी
( गांधीनगर ) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री पटेल यांनी सर्व…
झोपडपट्टी पुनर्विकास आराखडा तयार करा; प्रलंबित प्रस्तावांची यादी द्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(रत्नागिरी) चिपळूण आणि रत्नागिरी शहरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आराखडा तयार करावा. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना याचा आधार घ्यावा. शासनाकडे जे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्या प्रस्तावांची यादी द्यावी. ते…
कसबा येथे नायरी बिट अंतर्गत आठवा राष्ट्रीय पोषण आहार अभियान संपन्न
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील नायरी बिट अंतर्गत, अंगणवाडी कसबा येथे नायरी बिट मधील सर्व अंगणवाडी केंद्र यांच्या संयुक्त उपस्थितीत ८ वा राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा…
‘भारतरत्न’ सन्मानित व्यक्तीमत्वांच्या अर्धपुतळ्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
(रत्नागिरी) रत्नागिरी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत कोकण विभागातील भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडू केशव कर्वे, पांडूरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. भीमराव आंबेडकर, लता मंगेश्कर, सचीन तेंडूलकर…
रत्नागिरी युवासेना जिल्हा युवा अधिकारीपदी प्रसाद सावंत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या (रत्नागिरी, राजापूर-लांजा व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा) युवासेना जिल्हा युवा अधिकारीपदी प्रसाद सावंत यांची…

