प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ल. ग. पटवर्धन शाळेच्या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट संगीत कवायत सादरीकरण
(रत्नागिरी) शिर्के प्रशाला आणि ल. ग. पटवर्धन प्राथमिक शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन्ही शाळांचा संयुक्त कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. ध्वजवंदनासह…
जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या कोकणात तीन जाहीर सभा?
(चिपळूण) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. भाजप-सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 28 जानेवारी रोजी चिपळूणमध्ये जाहीर सभा होणार…
प्रजासत्ताक दिन सोहळ्यात गोंधळ; बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने महिला कर्मचाऱ्याचा मंत्र्यांना जाब, गिरीश महाजनांची दिलगिरी
(नाशिक) आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात अनपेक्षित गोंधळ उडाला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने वनविभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी थेट…
प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला आकर्षण; ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ संकल्पनेचा भव्य आविष्कार
(नवी दिल्ली) ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या भव्य संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित या चित्ररथातून परंपरा, संस्कृती आणि स्वावलंबन यांचा…
घर खरेदीसाठी मोठी संधी: मार्चमध्ये म्हाडाची 3000 घरांची लॉटरी; मुंबई, पुणे आणि कोकणात परवडणारी घरे
(मुंबई) महागड्या घरांच्या बाजारात अडकलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना लवकरच मोठी संधी मिळणार आहे. म्हाडाकडून मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर घरांची लॉटरी जाहीर केली…
शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा हृदयविकाराने मृत्यू; पोलिसांच्या दबावाचा गंभीर आरोप
(ठाणे) शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांकडून वारंवार फोन आणि चौकशीसाठी दिलेल्या नोटिसींमुळे मानसिक तणाव वाढून तब्येत खालावल्याचा आरोप ठाकरे…
“मिशन जीवन” अंतर्गत साखरी–नाटे येथे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस व सत्कार; उत्साहात पार पडला सामाजिक उपक्रम
(जैतापूर / वार्ताहर) रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या मिशन जीवन उपक्रमांतर्गत राजापूर तालुक्यातील साखरी–नाटे येथे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.…
शास्त्री नदीत मगरीचा मुक्त संचार; परिसरात भीतीचे वातावरण
(संगमेश्वर /एजाज पटेल) संगमेश्वर येथून वाहणाऱ्या शास्त्री नदीत मगर दिसून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शास्त्री नदीचे पात्र अरुंद व काही ठिकाणी ओहरलेले असून, पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या पाण्याच्या…
देवधामापूर सप्रेवाडी शाळेत सेंद्रिय शेतीचा जिवंत धडा; ‘हळद लागवड ते काढणी’ प्रात्यक्षिक उपक्रम
(संगमेश्वर / प्रतिनिधी) सेंद्रिय शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवण्यासाठी जिल्हा परिषद मराठी शाळा, देवधामापूर सप्रेवाडी येथे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या हळद लागवड प्रकल्पाअंतर्गत यंदाही ‘हळद लागवड ते काढणी’ हा प्रत्यक्ष प्रात्यक्षिक…
मालगुंड गावची ग्रामदैवता श्री चंडिकादेवी मंदिरात महायुती उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावची ग्रामदैवता श्री चंडिका देवीच्या मंदिरात शिवसेना, भाजपा, आरपीआय महायुतीच्या कोतवडे जिल्हा परिषद गटाचे लोकप्रिय उमेदवार राजेश उर्फ राजू साळवी आणि नेवरे पंचायत…

