एकाच क्षणात दोन घरांचे दिवे मालवले; पांगरी अपघातातील दोघांना एकत्र अखेरचा निरोप, हातखंबा बौद्धवाडी अश्रूंनी दाटली
(रत्नागिरी/ प्रतिनिधी ) देवरुख बावनदी मार्गावरील पांगरी येथील भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सुमित विलास कांबळे आणि विकास काशीराम कांबळे या दोघांवर सोमवारी (दि. २७ एप्रिल) हातखंबा बौद्धवाडी येथील दफनभूमीत अत्यंत…
महाराष्ट्र दिन 2026: रत्नागिरीत 1 मे रोजी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राऊंडवर ध्वजवंदन
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त 1 मे रोजी रत्नागिरी येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडणार आहे. सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे पालकमंत्री उदय सामंत…
दापोलीत हळदी समारंभात दुर्दैवी घटना: ६५ वर्षीय अनंत पांचाळ यांचा अचानक मृत्यू
(दापोली) दापोली तालुक्यातील पालगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालगड सुतारवाडी येथे सुरू असलेल्या लग्नाच्या हळदी समारंभादरम्यान ६५ वर्षीय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात…
संगमेश्वरात चोरट्यांचा धुमाकूळ; कष्टकरी कामगाराची ‘इको’ गाडी घरासमोरूनच लंपास
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी परिसरात चोरट्यांनी कष्टकरी कामगाराच्या उदरनिर्वाहाच्या साधनावरच हात साफ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोर उभी असलेली ‘इको’ गाडी अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास…
“प्लास्टिक मुक्त दापोली”चा संदेश देत ‘जेसीआय चषक 2026’चा शानदार सोहळा; खेळासह सामाजिक बांधिलकीचा आदर्श
(दापोली) “प्लास्टिक मुक्त दापोली” या ध्येयाला साकार रूप देत जेसीआय दापोली आयोजित “जेसीआय चषक 2026” हा क्रिकेट स्पर्धेचा भव्य सोहळा उत्साह, एकजूट आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम ठरला. तीन दिवस…
राजापुरात वाळू माफियांचा धुडगूस; तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी
(जैतापूर / वार्ताहर) राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली तरबंदर व जैतापूर परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाबाबत तक्रार केल्याच्या रागातून, वाळू माफियांनी तक्रारदाराला प्रत्यक्ष गाठून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
रात्री बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं! सकाळी कुटुंबातील चौघांचा मृत्यू; मुंबईत धक्कादायक घटना:
(मुंबई) मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जेवणानंतर झालेल्या संशयित विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणात बिर्याणी…
संगमेश्वरात विकेंडला भीषण ट्रॅफिक जॅम; पोलिसांच्या प्रयत्नांनी 5 किमी कोंडी फोडली, प्रवाशांना मोठा दिलासा
( संगमेश्वर / एजाज पटेल ) विकेंड संपल्यानंतर मुंबईकडे परतणाऱ्या वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे रविवारी सायंकाळी संगमेश्वर शहर आणि परिसर वाहतूक कोंडीने अक्षरशः ठप्प झाला. सुमारे 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या…
संगमेश्वर रेल्वे स्थानकात ५ गाड्यांच्या थांब्यासाठी प्रशासन सकारात्मक
( संगमेश्वर ) संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. बैठकीत संगमेश्वर स्थानकावर एकूण ९ साप्ताहिक गाड्यांच्या थांब्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५ गाड्यांच्या थांब्याचा प्रस्ताव लवकरच रेल्वे…
कशेडी घाटात पहाटे दुचाकी अपघात; ३० वर्षीय युवक जखमी, रुग्णालयात दाखल
( खेड ) मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट परिसरात रविवारी पहाटे दुचाकीचा अपघात होऊन एक युवक जखमी झाला. जखमीला तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

